औरंगाबादेत नाराजीनाट्य, झांबडांना तिकीट मिळाल्याने काँग्रेस नेते अब्दुल सत्तार अपक्ष लढणार

औरंगाबाद |  औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून सुभाष झांबडांना उमेदवारी मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज झालेले आहेत. त्यांनी औरंगाबाद लोकसभा अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलाय.

औरंगाबाद काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.

एकीकडे सेना भाजप युतीने चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली आहे तर त्यांच्यासमोर काँग्रेसकडून सुभाष झांबडांना उभे ठाकले आहेत.

दरम्यान, अब्दुल सत्तार जर अपक्ष लढले तर औरंगाबादमध्ये तिरंगी लढत होईल.

महत्वाच्या बातम्या-

नातू पार्थचं अडखळलेलं भाषण मग त्यावर आजोबा शरद पवार म्हणतात…

रणजितसिंह मोहिते भाजपात गेले, त्यावर माढा राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे म्हणतात…

उस्मानाबादेत राष्ट्रवादी-शिवसेनेची बीग फाईट; दोन्ही पक्षाचे उमेदवार ठरले

माढ्यात राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला; शरद पवारांनी केली घोषणा

काँग्रेस राष्ट्रवादीचे हात बळकट करायला आणखी एक घटक पक्ष आघाडीत सामिल