बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दरड कोसळतानाचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर येईल काटा, व्हिडीओ व्हायरल!

औरंगाबाद | पावसाने अनेक ठिकाणी भयान चित्र निर्माण केलं आहे. अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरलं तर अनेक ठिकाणी पुर देखील आला आहे. अशातच चाळीसगाव-औरंगाबाद मार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळ्याने तेथील दृश्य पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकेल.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

आशीर्वाद कशाला हवेत, जनतेचा जीव धोक्यात घालायला?- उद्धव ठाकरे

“‘या’ जागेवर आम्ही स्वबळानेच लढणार”; अजित पवारांना विजय वडेट्टीवारांचं आव्हान!

अण्णा हजारेंच्या ‘जेलभरो आंदोलना’वर राज ठाकरेंची एका शब्दात प्रतिक्रिया; म्हणाले…

ॲाडी कारला भीषण अपघात, आमदाराच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू

‘काही पक्षांना जनतेमध्ये बेस नाही म्हणून…’; राऊतांचा मनसेवर निशाणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More