देश

शहीद जवान औरंगजेबच्या वडिलांचा भाजपमध्ये प्रवेश…

श्रीनगर | जम्मू कश्मिरमधील शहीद जवानाच्या वडिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

औरंगजेबाची पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी अपहरण करुन त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकला होता. औरंगजेबाचे वडिल मोहम्मद हनिफ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

मोदींचं सरकार देशात सर्वोत्कृष्ठ आहे. यापूर्वीच्या सरकारने गोरगरिबांचा विचार केला नव्हता, असं हनिफ म्हणाले आहेत.  

दरम्यान, जम्मू आणि काश्मिरमध्येही विधानसभेसाठीही लोकसभेसोबत निवडणूक होण्याची शक्यता आहे. जम्मू कश्मिरमध्ये लोकसभेच्या 6 तर विधानसभेच्या 87 जागा आहेत. 

महत्वाच्या बातम्या-

राहुल गांधींच्या प्रश्नांना नितीन गडकरींचं सडेतोड प्रत्युत्तर

राहुल गांधींना शनी तारणार, शरद पवारांसाठीही चांगला काळ!

केंद्रात भाजपचीच सत्ता येणार, मात्र… ज्योतिष अधिवेशनात अजब भविष्य

नरेंद्र मोदींचा पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग अवघड

मराठीतील नावाजलेले अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या