देश

औरंगजेबानं जबरदस्तीनं काश्मिरी पंडितांचं धर्मांतर केलं होतं!

लखनऊ | औरंगजेबाने काश्मिरी पंडितांचं जबरदस्तीने धर्मांतर केलं होतं, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. लखनऊमधील बंजारा समाजाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

औरंगजेब जेव्हा कश्मिरी पंडितांवर धर्मांतर करण्यासाठी अत्याचार करत होते. तेव्हा काश्मिरी पंडितांचा एक गट शिखांचे नववे धर्मगुरू तेग बहादुर यांच्याकडे मदत मागण्यासाठी आला होता. औरंगजेबाच्या दबावाला बळी पडू नका. त्याला सडेतोड उत्तर द्या, असं तेग बहादुर यांनी सांगितलं होतं, असं योगींनी म्हटलं.

दरम्यान, त्यानंतर औरंगजेबने तेग बहादुर यांनाही बंदी बनवून त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला, तरी देखील त्यांनी आपला धर्म बदलला नाही, असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-मनसे नवी स्ट्रॅटेजी करुन पुन्हा एकदा कमबॅक करणार???

-अमित ठाकरेंना राजकारणात आणा; मनसे नेत्यांची मागणी

-आयुक्त तुकाराम मुंढे यांचा आणखी एका आमदाराला दणका

-आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्या; पुतण्याचा राज ठाकरेंना टोला

-उच्च न्यायालयाने वाचवली राज्य सरकारची अब्रू!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या