सामन्यादरम्यान विराटने केले असं काही की चाहते म्हणाले ‘भारी’, पाहा व्हीडिओ

सिडनी | ऑस्ट्रेलिया संघाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताने उत्तम खेळ करत धावगती रोखली आहे. यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानात खुश दिसत होता.

ड्रींक्स ब्रेकमध्ये त्याने आपला आनंद नाचून साजरा केला. त्यामुळे भारताच्या खेळाने खुश असलेले प्रेक्षक कोहलीच्या या दृष्याने अधीक आनंदीत झाले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजांच्या चांगल्या खेळाने धावांना लगाम लावला आहे.

दरम्यान, भुवनेश्वरने अ‌ॅरोन फिंचला बाद करुन एकदिवसीय सामन्यातील बळींचे शतक साजरे केले.

महत्वाच्या बातम्या-

-नगरमध्ये सुजय विखेंना लोकसभा उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा???

-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”

-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले

-“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”