सिडनी | भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सिरीजमधील आज दुसरा वनडे सामना रंगलाय. हा सामना भारतासाठी करो या मरोचा लढा आहे. तर ऑस्ट्रेलियाने भारताला 390 रन्सचं लक्ष्य दिलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक फलंदाजाने भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. ऑस्ट्रेलियाच्या ओपनिंग जोडीने चांगली सुरुवात करत एकही विकेट न गमावत स्कोर 100 च्या पुढे नेला.
142 रन्सवर पहिली विकेट पहिली. मात्र त्यानंतर स्टिव स्मिथने मैदानात उतरत सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावलं. स्मिथने 104 धावांची उत्कृष्ट खेळी केली. कर्णधार फिंच, डेव्हिड वॉर्नर, लाबुशेन, मॅक्सवेल यांनी अर्धशतकं झळकावली.
दरम्यान भारतीय गोलंजांची कामगिरी फार वाईट झाली. शमी, बुमराह आणि पांड्याने 1-1 बळी घेतला.
महत्वाच्या बातम्या-
राज ठाकरे, पवारांची चौकशी लागली, मग दानवे शुद्ध घीवाले आहेत काय?- बच्चू कडू
आता विनामास्क आढळण्यास थेट अटक होणार; ‘या’ राज्य सरकारचा निर्णय
फेरीवाले आणि दुकानदारांची होणार कोरोना चाचणी; मुंबई महापालिकेचा निर्णय
राज्यात दिशा कायदा केव्हा लागू होणार?; मनसेचा गृहमंत्र्यांना सवाल
संजय राऊत यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीसा; नितेश राणेंचा दावा