…तर आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री व्हावं- देवेंद्र फडणवीस

मुंबई | महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असेल. शिवसेनेची इच्छा असेल तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवू शकतात. पण हा निर्णय पूर्णपणे शिवसेनेचा असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.…

आता कुणावर गुन्हा दाखल करणार?; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

अहमदनगर |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सरकारवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र गेल्या 5 वर्षात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता कुणावर गुन्हा दाखल करायचा?, असा…

“सदा खोत हिशोबात रहायचं, झाकली मूठ उघडली तर जड जाईल”

मुंबई | शरद पवारांनी येरवड्याच्या तुरूंगात गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच रहावं, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली होती. त्यांच्या याच टीकेचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी जोरदार समाचार घेतला…

“नरेंद्र मोदी आले तरी उदयनराजे दोन लाखांनी पडणार”

सातारा | अमित शाह दुय्यम फलंदाज असून मोदी-शाह आले तरी उदयनराजे पोटनिवडणुकीत दोन लाख मतांनी पराभूत होणार आहेत, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. कराडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत…

…त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट!

बीड |  मुख्यमंत्री म्हणतात एकही डाग नाही बेदाग आहोत. पण मी काँग्रेसला भुरटा चोर म्हणतो पण भाजप संघटित डाकू असल्याने भ्रष्टाचार करतांना पुरावे सोडत नाहीत. भाजप ही संघटित टोळी आहे. त्यांचे पुरावे माझ्याकडे आहेत. भाजपने एका व्यासपीठावर यावं.…

तेजस ठाकरे म्हणतात… आदित्य ठाकरेंना इतकं मताधिक्य मिळेल!

मुंबई | वरळी मतदारसंघात मोठा भाऊ आदित्य ठाकरे यांच्या प्रचारासाठी तेजस ठाकरे मैदानात उतरले. महाराष्ट्राने कधीही पाहिलं नसेल, इतकं मताधिक्य आदित्य ठाकरेंना मिळेल, असा विश्वास तेजस ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईमध्ये बोलत होते.…

“एक वक्ता म्हणून राष्ट्रवादीने राज ठाकरे यांचा वापर करून घेतला”

मुंबई | भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. एक वक्ता म्हणून राष्ट्रवादीने राज ठाकरे यांचा वापर करून घेतला आणि मग मतलब निकल गया तो हम जानते नही, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली आहे. ते…

मी काय हातात बांगड्या भरल्या नाहीत- अजित पवार

अहमदनगर | मी आरे ला कारे म्हणणारा माणूस आहे. हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. जर कोणी दम दिला तर त्याला आणि त्याच्या खानदानाला बघतो, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाव न घेता समाचार घेतला आहे.…

सर्वसामान्यांचे पैसे कोणाच्या खिशात गेले?- राज ठाकरे

मुंबई | विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पीएमसी बँक घोटाळ्याच्या पाश्र्वभूमीवर भाजप-शिवसेनेवर जोरदार टीका केली. सर्वसामान्यांचा आयुष्यभराचा पैसा कोणाच्या खिशात गेला, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.विधानसभा…

शरद पवार प्रचाराची पातळी खाली घेऊन गेलेत- रावसाहेब दानवे

पुणे | शरद पवार यांनी आजवर अनेक निवडणूक पहिल्या आहेत. मात्र, काल झालेल्या एका प्रचार सभेत, शरद पवार यांनी, ज्या प्रकारे मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. हे पाहता ते प्रचाराची पातळी, खाली घेऊन गेले आहेत. अशा शब्दात केंद्रीयमंत्री रावसाहेब…