“केंद्र सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्य माहिती आहे की नाही??”

नागपूर | केंद्र सरकारला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नुकसानाचे गांभीर्य माहीत आहे की नाही? याची कल्पना नाही. अर्थ मंत्रालयामध्येच विमा क्षेत्र अंतर्भूत असते. त्यामुळे पिक विम्याबाबतही मी चर्चा करणार आहे. तसंच कर्जमाफी हा महत्त्वाचा विषय आहे…

5 दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार- बच्चू कडू

मुंबई |  अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करा. 5 दिवसात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाही तर राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार असल्याचं प्रहार संघटनेचे…

…तर नरेंद्र मोदींना भेटण्यास मला काही अडचण नाही- शरद पवार

नागपूर |  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांच्या पिकांचं अभूतपूर्व नुकसान झालं आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा…

नागपूरच्या पैलवानाला भेटलात की नाही…???; शरद पवार म्हणतात…

मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात पैलवान या शब्दावरून चांगलीच जुगलबंदी रंगली होती. निवडणूक निकालात पवारांच्या राष्ट्रवादीला चांगलं यश मिळालं. आज शरद पवार नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी घेतलेल्या पत्रकार…

…त्यासाठी संजय राऊतांना अनेक जन्म घ्यावे लागतील- आशिष शेलार

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींबद्दल प्रेम व्यक्त केलं. त्यांचं प्रेम स्वार्थी की निस्वार्थी हे जनतेला माहित आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान मोदी संजय राऊत यांना समजण्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतील, अशी…

..म्हणून पत्रकारांनी संजय राऊतांच्या केकवर लिहिलं; “सर फोन उचला की ओ!”

मुंबई |  शिवसेनेचे रणझुंजार नेते संजय राऊत यांचा आज वाढदिवस. आज राऊत 59 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मुळचा पत्रकारितेचा पिंड असलेल्या राऊतांचा वाढदिवस आज त्यांनी ज्याठिकाणी पत्रकार परिषद घेतली त्याच ठिकाणी विविध वृत्तवाहिन्यांच्या आणि…

शरद पवार शेतकऱ्यांसोबत आहे… त्यांचं आता भलं होईल- संजय राऊत

मुंबई |  शेतकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते एकत्र येत असतील तर त्यात शेतकऱ्यांचा फायदा आहे. शरद पवार शेतकऱ्यांसोबतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होईलच, असं मत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं. ते…

पुढील 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिल; वाढदिवसादिनी संजय राऊतांची गर्जना

मुंबई | राज्यात नव्या राजकीय पर्वाला सुरुवात सुरूवात झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुढील 25 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहिल, अशी…

भाजपशी ‘सामना’ करणाऱ्या शिवसेनेचे झुंजार नेते संजय राऊतांचा आज वाढदिवस

मुंबई | हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज झाले परंतू राज्यातला सत्तासंघर्ष शिगेला होता. अशा परिस्थितीत रूग्णालयाच्या बेडवर उपचार घेत असताना शिवसेना नेते संजय राऊतांनी ज्या पद्धतीने पक्षाची बाजू लावून धरली त्यांचं सगळ्यांनीच कौतूक…

महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी; तिन्ही पक्षांचं सरकार स्थापनेच्या दिशेने एक पाऊल पुढे!

मुंबई |  राज्यात नव्या राजकीय पर्वाला सुरुवात सुरूवात झाली आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राज्यात सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गुरूवारी तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक पार पडली. संयुक्त बैठकीत…