“फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून गिरीश महाजन अजूनही फेट्याने डोळे…
मुंबई | विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी आज विधानसभेत विशेष अधिवेशन सुरु आहे. भाजप आणि शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार राहुल नार्वेकर हे 164 मते पडून विजयी झाले. राजन साळवी यांना 107 मते पडली. यावेळी त्यांचे अभिनंदन करणारं भाषण अनेकांनी केले.…