हेमंत रासने आणि रविंद्र धंगेकर दोघांच्या अडचणी वाढल्या!

पुणे | भाजप उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तसेच राष्ट्रावादी काँग्रेसच्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हेमंत रासने यांच्यासह काँग्रेसचे रवींद्र धंगेकर…

आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर?, भाजप नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

मुंबई | भाजप (Bjp) खासदार रणजीतसिंह निंबाळकर यांनी राष्ट्रवादीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. स्वप्न पाहून शिवसेना (Shivsena) संपली, अगदी तो पक्षही राहिला नाही आणि पक्षचिन्हही राहिलं नाही.…

“या म्हशीच्या स्वप्नात रेडा येत असेल तर आम्ही काय करणार”

मुंबई | मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर बोचरी टीका केली आहे. प्रकाश महाजन यांनी सुषमा अंधार यांच्यावर टीका करताना शिवसेनेतील जुन्या माणसांवर कसा अन्याय झाला हे…

कसबा, चिंचवडमध्ये मतदानाला सुरूवात; मतदार ठरवणार उमेदवारांचं भवितव्य?

पुणे | चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप, राष्ट्रवादीकडून नाना काटे आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे निवडणूक लढवत आहेत. तर कसब्यातून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे यांच्यात लढत होत…

“विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकू”

मुंबई | महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळी 45 खासदार निवडून येतील तर विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागांवर आम्ही विजयी होऊ असा विश्वास मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी व्यक्त केला आहे. केजरीवाल…

“अजित पवार माझ्या नादाला लागू नका, पुण्यात येऊन बारा वाजवीन”

कोल्हापूर | विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी…

मोठी बातमी! सोनिया गांधी राजकारणातून निवृत्ती घेणार?

रायपूर | काँग्रेसचं (Congress) 85 वं महाअधिवेशन सध्या छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे सुरु आहे. देशभरातील काँग्रेस (Congress) कार्यकर्ते आणि पदाधिकारी या अधिवेशनात उपस्थित आहेत. यावेळी बोलताना काँग्रेस खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi)…

‘देवेंद्र फडणवीस तर तेव्हा चड्डीतच असतील’; रूपाली पाटलांनी भाजपला सुनावलं

पुणे | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत. मात्र, आता प्रचार संपल्यानंतर भाजपने (BJP) पैसे वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याबाबत एक व्हिडीओ देखील काँग्रेसकडून (Congress) शेअर करण्यात आला आहे. …

‘पुण्यात भाजपकडून पैशांचा पाऊस’; धक्कादायक माहिती समोर

पुणे | पुण्यात कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी खळबळजनक दावे केले आहेत. निवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैशांच वाटप केलं जात आहे, असा आरोप रविंद्र धांगेकर…

“…तर मुघलांनी बनवलेला ताज महाल आणि लाल किल्ला पाडून टाका”

मुंबई | ‘ताज’ या आगामी वेब सिरीजमध्ये अभिनेते नसीरुद्दीन शहा (Nasuruddin Shaha) मुघल सम्राट अकबराच्या भूमिकेत दिसणार आहेत. यानिमित्त दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More