Republic Day 2023 | प्रजासत्ताक दिनी सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदींवर निशाणा!
मुंबई | आज देशाचा 74 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2023) आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.
निवडक लोक तुपाशी आणि बहुसंख्य जनता उपाशी, असे भेसूर चित्र 74 व्या प्रजासत्ताक दिनी दिसत असले…