“अजित पवारांवर त्यांच्या काकांचाही विश्वास नाही”

मुंबई | केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी माजी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.  अजित पवारांवर त्यांच्या काकांचाही विश्वास नाही. शरद पवार पक्षातील दुसऱ्याच नेत्याला…

मोदींची नवी खेळी; ‘या’ नेत्याला मिळणार मोठी संधी

नवी दिल्ली | गुजरातमध्ये भाजपला (Bjp) दणदणीत विजय मिळवून देणारे सीआर पाटील (C R Patil) यांचं पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही कौतुक करण्यात आलं. राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर त्यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवलं जाईल, अशी अटकळ बांधली जात…

मोठी बातमी! कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

पुणे | पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या (Bjp) कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं…

“रामदेव बाबांवर आधी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे”

मुंबई | महिलांनी साडी नेसली तरी छान दिसतात. सलवार कमीज घातलं तरी छान दिसतात. माझ्या मते तर काही नाही घातलं तरी छानच दिसतात, असं वक्तव्य योगगुरू रामदेव बाबांनी (Ramdev Baba) केलं होतं. यावरून आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)…

विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; बसचा भीषण अपघात

सोलापूर | विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. विजापूरहून पंढरपूरकडे निघालेल्या बसचा भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना दुखापत झाली. तर एकाला गंभीर जखम झाल्याने या प्रवाशाचा…

मोठी बातमी! राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात (Raj Thackeray) अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. आज राज ठाकरे परळी न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. 2008 साली ऑक्टोंबर महिन्यात राज ठाकरेंना मुंबईत अटक (Arrest) करण्यात…

सत्यजित तांबेंबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई | नाशिक (Nashik Mlc) विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसमध्ये गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे गोंधळ वाढला आहे. या प्रकरणावर आता राज्याचे विरोधी…

पाकिस्तानातील सोन्याचा भाव ऐकून डोक्याला हात लावाल!

इस्लामाबाद | पाकिस्तानची (Pakistan) सध्याची परिस्थिती कोणापासून लपलेली नाही. पीठ, डाळ, तांदूळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. याचं कारण म्हणजे या सर्व वस्तूंचा येथे मोठा तुटवडा आहे. सोन्याचा भाव (Gold Rate) 16 लाख…

‘मी माझं डोकं कापून टाकेन पण…’; राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

नवी दिल्ली | काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शिरच्छेद करेन, पण संघाच्या कार्यालयात जाणार नाही, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे. देशातील…

अत्यंत धक्कादायक घटना; मुलीचं प्रेमप्रकरण कळताच बापाने केलं भयानक कृत्य

नाशिक | नाशिकच्या (Nashik) अंबड लिंक रोडवरील चुंचाळे परिसरातील रामकृष्ण नगर भागात अत्यंत धक्कादायक घटना घडली. या परिसरात राहणारे रामकिशोर भारती यांच्या मुलीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. मुलीचे हे प्रेमसंबंध वडील रामकिशोर यांना मान्य…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More