सर्वात मोठी बातमी! शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष राहणार 

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा नामंजूर करणारा ठराव मांडण्यात आला आहे. हाच ठराव सर्वच नेत्यांनी मंजूर केला आहे. शरद पवार(sharad pawar) हेच पक्षाचे अध्यक्ष राहणार असल्याचं…

“…तर शिवसैनिक तुम्हाला कुत्र्यासारखा फोडून काढतील”

पंढरपूर | ठाकरे गटाचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सडकून टीका केली आहे. खरंतर राणे कुटुंबीयांचं आगलावे आडनाव पाहिजे होतं, यांनीच अख्या महाराष्ट्रातील राजकारणात आग लावण्याचे काम केलं…

“40 आमदार घेऊन वजीर गायब होणार, म्हणून पवारांनी राजीनामा दिला”

मुंबई | शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील वजीर 40 आमदारांसह गायब होणार होता. त्यामुळे शरद पवारांना पक्ष टिकवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागत आहेत, असं…

“मी शरद पवारांना सल्ला कसा देणार?, त्यांना माझा सल्ला पचनी पडेल काय?”

मुंबई | शरद पवारांनी (Sharad Pawar) अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया…

“अजित पवार घोटाळेबाज, त्यांना कधीही अटक होऊ शकते”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली आहे. पवार यांच्या या घोषणेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावर भाष्य करताना माजी आमदार शिलिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. …

अजित पवारांबाबत शालिनीताई पाटलांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ!

मुंबई | शरद पवार माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही आपला कामकाज संभाळते त्यामुळे पवारांनी एवढ्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती, असं माजी आमदार शालिनीताई पाटील (Shalini Patil) यांनी म्हटलंय. अजित पवार (Ajit Pawar) घोटाळेबाज…

“पक्ष फुटलेला बघण्यापेक्षा सन्मानाने निवृत्ती घ्यावी असा विचार पवारांच्या मनात आला असेल”

मुंबई | शरद पवारांनी (Sharad Pawar) निवृत्तीची घोषणा करताच अनेक प्रमुख नेत्यांनी अश्रू ढाळले, आकांत केला. पवारांच्या चरणाशी लोळण घेतली. ‘तुमच्याशिवाय आम्ही कोण? कसे?’ अशी विलापी भाषा केली. पण यापैकी अनेकांचा एक पाय भाजपत आहे आणि पक्ष अशा…

शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राजीनाम्यानंतर शरद पवारांनी काल समिती नेमली, मात्र समितीत सुप्रिया सुळे यांच नावं नाही, मात्र सर्वार्थाने सुप्रिया सुळे यांच नावं पुढे येऊ शकतं अशी शक्यता…

“मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात जाणे पचनी पडलं नाही”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीत अनेक खुलासे केले आहेत. या आत्मकथेत 2015 ते आजपर्यंत झालेल्या घडामोडींची माहिती पवार यांनी नमूद केली आहे. …

दिल्लीत मोदींसोबत झालेल्या ‘त्या’ भेटी मागचं कारण अखेर शरद पवारांनी सांगितलं

मुंबई | शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) बनण्याआधीचा किस्सा स्पष्ट केला आहे. 2019मध्ये भाजपला (Bjp) शिवसेनेला वगळून सरकार स्थापन करायचं होतं आणि त्यासाठी राष्ट्रवादीला निरोप…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More