सर्वात मोठी बातमी; कोरोनाची चौथी लाट येणार?

मुंबई | चीनमध्ये कोरोनाच्या (Corona) संसर्गाने हाहाकार उडवला आहे. भारतातही (India) कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशात चार रुग्ण…

एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका!

मुंबई | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये भाऊ चौधरी आणि त्यांचे निकटवर्तीय सुनील पाटील…

वाढत्या कोरोनामुळे केंद्र सरकाने घेतला मोठा निर्णय!

नवी दिल्ली | चीनमधली कोरोनाची (Corona) परिस्थिती पुन्हा काळजाचा ठोका चुकवू लागलीये. दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जग ज्या चीनमधून निघालेल्या विषाणूनं बंद पाडलं होतं. त्याच कोरोनानं आज चीनला बंद पाडलंय. चीनसह अनेक देशांमध्ये झपाट्याने वाढत…

जेलमध्ये असलेल्या अनिल देशमुखांना मोठा झटका!

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण त्यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांचा तुरुंगातील मुक्काम आता पुन्हा एकदा वाढला आहे. त्यांच्या जामीनाला आता येत्या 27 डिसेंबरपर्यंत…

‘तुमच्या तोंडात काय बोळा कोंबलाय का?’; संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा कर्नाटकच्या मुद्यावर संताप व्यक्त केला आहे. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला…

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर!

मुंबई | शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात पैसे लावणाऱ्यासाठी रेग्युलेट म्हणजे नियम आणि काही अटी लावण्यात येणार आहेत.  सेबी बोर्डाची (Sebo Board) मिटिंग होणार…

“कर्तुत्व शून्य असताना गद्दारी करुन मिळवलेली खुर्ची गेल्याने तडफड सुरूये…”

मुंबई | महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपसह (BJP) राज्यपाल यांच्या विरोधात महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुंबईमध्ये महामोर्चा काढला होता. यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चालत महामोर्चात सहभाग घेतला होता. …

“महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता आहेत”

नागपूर | आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी (Mahatma Gadhi) हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केला…

‘…म्हणून मला मामी म्हणतात’; अमृता फडणवीसांनीच सांगितलं कारण

नागपूर | राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पहिल्यांदाच आपल्याला मामी का म्हणतात? यावर भाष्य करत ट्रोलर्सचा समाचार घेतलाय. नागपूर येथे पार पडलेल्या अभिरुप…

‘या’ गावात राष्ट्रवादीने केला भाजपचा सुपडासाफ

मुंबई | शिराळा तालुक्यातील चरण गावातील ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने भाजपचा सुपडासाफ केलाय. राष्ट्रवादीच्या दहा सीट निवडून आल्या, तर भाजपची एक सीट निवडून आली. विशेष म्हणजे गावचं सरपंचपदी सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. सोनाली…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More