‘फूकून उडवून टाकेन’; महादेवराव महाडिकांचा सतेज पाटलांना टाेला

कोल्हापूर | कोल्हापूरातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर करण्यात आला आहे. संस्था गटातून सत्ताधारी गटाच्या राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao…

‘रात्री तमाशाला गौतमी पाटीलला बोलवा पण दिवसा…’; अजित पवारांची मिश्किल टिपण्णी

पुणे | दिवसा मतदान करा, यात्रा-जत्रा रात्री, काय कापाकापी करायची, तमाशा बघायचा तो रात्री बघा, त्या गौतमी पाटील बाईला बोलवा, अशी मिश्किल टिपण्णी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) केलीये. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या…

‘…हे प्रकरण महागात पडेल; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

मुंबई | रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू (Barsu) येथील रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. यामध्ये यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं दिसून येत आहे. अशात या प्रकरणावर…

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे | पुणे (Pune) महापालिकेची विविध जलशुद्धीकरण केंद्रे आणि टाक्यांच्या अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी (27 एप्रिल) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) 27 एप्रिलला…

’28 हजरांचा स्वेटर बघून बायको म्हणाली…’; झिरवळांनी सांगितला जपानमधला किस्सा

मुंबई | जपान (Japan) दौऱ्याहून परतलेले आमदार नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी जपान दौऱ्यातील एक किस्सा सांगितला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते. हा किस्सा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. मी माझ्या पत्नीसोबत स्वेटर खरेदी…

“आम्हाला मुस्लिमांच्या एका मताचीही गरज नाही”

बंगळुरू | कर्नाटक भाजपचे (Bjp) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री केएस ईश्वरप्पा (KES Ishwarappa) यांनी एक वक्तव्य केलं आहे. आम्हाला मुस्लिमांच्या एका मताचीही गरज नाही. वीरशैव-लिंगायत धार्मिक विभाजनाच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत ईश्वरप्पा…

‘अजित पवार लवकरच’; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा!

छत्रपती संभाजीनगर | 1 मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेला अजित पवार नसतील, असा खळबळजनक दावा संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केलाय. आमदार संजय शिरसाट छत्रपती…

काँग्रेसचा हा नेता म्हणतो ‘अजित पवार मुख्यमंत्री व्हायलाच हवेत’

पुणे | भाजपचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचं नुकतच निधन झालं. बापट यांचं निधन झाल्याने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. यावर कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)…

“सत्तासंघर्षाच्या निकालानंतर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार हे भाजपमध्ये जातील, असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी पक्ष मोठा करण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. याबाबत त्यांनी याचा विचारही केला…

“मोदींचं वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धव ठाकरे उडून जातील”

मुंबई | उद्धव ठाकरे हे मोदीजींचा ऐकेरी उल्लेख करतात. मोदीजी यांना देशानं पसंती दिलीय. मोदीजी यांचं वादळ महाराष्ट्रात आल्यावरे उद्धव ठाकरे उडून जातील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी म्हटलंय. …

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More