टाटांची मोठी डील, ही बडी कंपनी लवकरच घेणार ताब्यात!

नवी दिल्ली | मिनरल वॉटर म्हटलं की पहिल्यांदा बिसलेरीचं (Bisleri) नाव आपल्या तोंडातून येतं. हॉटेल, स्टेशन, दुकानं कुठेही जा आपण पाणी विकत घेताना बिसलेरी द्या असंच म्हणतो. बिसलेरी (Bisleri) मिनरल वॉलरमधील अतिशय विश्वासू ब्रँड आहे. पण आता…

रविकांत तुपकरांच्या इशाऱ्यानंतर सरकार झुकलं?; घेतला मोठा निर्णय

मुंबई | अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे कर्जबाजारी झालेले शेतकरी टोकाचं पाऊल उचलतं आहे. ऐन दिवाळीत शेतकरी संकटात आला. मात्र शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू, असं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं. मात्र दिवाळीच्या सणाला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे गेले होते?; राज्यात चर्चांना उधाण

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक ज्योतिषाची भेट घेतल्याचीही चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सपत्नीक शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर ते नाशिकला गेले. मुख्यमंत्र्यांनी सिन्नरमधील…

सर्वसामान्यांना शॉक; शिंदे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई | शिंदे सरकार जनतेला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. राज्यात लवकरच वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार आहे. 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे. यामुळे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची…

उदयनराजे संतापले; वयाची आठवण करून देत शरद पवारांना सुनावलं

पुणे | राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी (Bhagatsinh Koshyari) छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. या प्रकरणी भाजप खासदार (Bjp Mp) उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली.…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More