“उद्धव ठाकरे दिलदार आहेत, असा मुख्यमंत्री होणे नाही”
मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस (Congress) नेते अशोक चव्हाण (Ashok Chavhan) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे एका जाहीर सभेत तोंडभरून कौतुक केलं आहे.
अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात बोलताना, मविआ…