बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आदित्यला काय कळतं, कोण ओळखतं त्याला?”

मुंबई | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Vedanta-Foxconn Project) राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. हा प्रकल्प गुजरातकडे गेल्यापासूनच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. केवळ शिंदे सरकारमुळे हा…

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या मुलांना मिळणार सोन्याची अंगठी

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असतो. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra…

“पक्षात फक्त नातेवाईक उरलेत, नातेवाईक सेना”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेना (Shivsena) दुभंगली. 40 आमदारांच्या गटासोबतच अनेक पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व नगरसेवक देखील शिंदेंसोबत फुटल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली. राज्यात सध्या शिंदे आणि भाजपचं…

Rain Update: राज्यात पहाटेपासूनच धो-धो! ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढचे चार तास…

मुंबई | काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने (Rain) पुन्हा एकदा राज्यात जोरदार बॅटींग करायला सुरूवात केली आहे. आज पहाटेपासूनच राज्यात धो-धो पाऊस पाहायला मिळत आहे. (Rain Update) मुंबई (Mumbai), ठाणे, पालघरसह उपनगर भागाच पावसाने जोरदार…

“एकनाथ शिंदेंचं नाव बदला आणि श्रीमान खापरफोडे करा”

मुंबई | शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून निसटल्याने शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) धारेवर धरलं.…

“राहुल गांधी की यात्रा में दम नहीं और इस यात्रा से हमें कोई गम नहीं”

नवी दिल्ली | काँग्रेसच्या (Congress) भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेला राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नेतृत्वात सुरूवात झाली. राहुल गांधींच्या या भारत जोडो यात्रेची भाजपकडून (BJP) खिल्ली उडवण्यात आली. त्यानंतर आता आरपीआयचे नेते व केंद्रीय…

Sushant Singh Rajput मृत्यू प्रकरणाला नवं वळण, प्रसिद्ध अभिनेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई | बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) मृत्यू होऊन 2 वर्षे उलटली आहेत. सुशांतच्या मृत्यूची बातमी समोर आली सगळ्यांनाच धक्का बसला. त्याच्या मृत्यूला 2 वर्ष होऊनपण त्याच्या मृत्यूचं गूढ अजूनही कायम आहे.…

“बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला म्हणून बदनाम करत आहात”

मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून आज शिंदे सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे जाण्याला शिंदे सरकार कारणीभूत असल्याची टीका शिवसेनेनं (Shivsena) केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी…

पेंग्विनसेनाप्रमुख म्हणत शेलारांनी पुन्हा उद्धव ठाकरेंना डिवचलं

मुंबई | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून विरोधकांनी शिंदे सरकारला (Shinde Goverment) चांगलंच घेरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या मुद्द्यावरून आक्रमक झालेली असताना शिवसेनेनंही (Shivsena) त्यांचं मुखपत्र असलेल्या सामनातून शिंदे सरकारला…

“देवी-देवताच मला म्हणाले, डोन्ट वरी! जा भाजपमध्ये”

पणजी | महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर गोव्याच्या राजकारणात देखील मोठी खळबळ पाहायला मिळाली. गोव्यातील काँग्रेसच्या 11 पैकी 8 आमदारांनी काँग्रेसची (Congress) साथ सोडली भाजपचा (BJP) हात धरला. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते…

‘हे अकार्यक्षमतेचेच प्रदर्शन’, वेदांता प्रकल्पावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे गेल्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये या मुद्द्यावरून जुंपली असून आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. महाराष्ट्राकडे येणारा प्रोजेक्ट गुजरातकडे गेल्याने…

“अजितदादांना मुख्यमंत्री करा, तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ”

मुंबई | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राच्या हातातून निसटला आणि गुजरातला मिळाला. सध्या या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. विषयाचं गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)…

राजकीय हालचालींना वेग, काँग्रेस आमदारांचा ‘हा’ गट भाजपात विलीन होणार

पणजी | महाराष्ट्रातील सत्तानाट्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. महाराष्ट्रातील सत्तातरानंतर गोव्यातील (Goa) राजकारणात देखील मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. गोव्यात काँग्रेसला (Congress) मोठं खिंडार पडलं आहे. गोव्याचे माजी…

मनसेचं ठरलं? शिंदे गटासोबतच्या युतीबाबत राज ठाकरे म्हणाले…

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि शिंदे गटाच्या युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (CM Eknath Shinde) शिंदे गटातील नेत्यांच्या आणि राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) वाढत्या गाठीभेटींमुळे अनेकांच्या…

फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातकडे जाताच मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये, पंतप्रधान मोदींना केला फोन

मुंबई |  महाराष्ट्राकडे येणारा 'वेदांता' ग्रुप व तैवॉन येथील फॉक्सकॉन या कंपनीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला. 60:40 जॉईन्ट व्हेंचर असणारा सेमीकंडक्टर आणि डिस्पले फॅब्रिकेशनचा हा प्रोजेक्ट महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा होता. फॉक्सकॉन प्रकल्प…

‘सेक्स, सेक्स आणि सेक्स…’; अनिल कपूरचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

मुंबई | 'कॉफी विथ करण'चा (Koffee With Karan) सातवा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या शो दरम्यान बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलेल्या खुलाशांमुळे शो चर्चेत असतो. हा शो जितका लोकप्रिय आहे तितकाच वादग्रस्त देखील आहे. कॉफी विथ करणच्या…

“बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर मिळालं”

औरंगाबाद | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पैठण येथे आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथील सभेला तुफान गर्दी पाहायला मिळाली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनी…

“बॉलिवूडला उद्ध्वस्त करण्यासाठी सुशांतचं ब्रम्हास्त्रच पुरेसं”

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूपासूनच बॉलिवूडला ग्रहण लागल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत असतात. एका पाठोपाठ एक बॉलिवूडचे अनेक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटत आहेत. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टचा…

राज्याला वादळी पाऊस झोडपणार, ‘या’ भागाला ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई | राज्यातील बहुतांश भागात रविवारी अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. येत्या काही दिवसात राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. राज्यात आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. दक्षिण कोकण आणि…

राज ठाकरेंचे विश्वासू मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरेंचे विश्वासू असणाऱ्या दोन नेत्यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मनसेचे…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More