बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धुळ्यात अमरिशभाईंचाच डंका; सर्वच जागांवर भाजपने मारली बाजी

धुळे |  भाजप नेते अमरिशभाई पटेल यांचा धुळ्यात पून्हा एकदा डंका वाजला आहे. शिरपूर पंचायतीच्या सहाच्या सहा गणांत भाजपचा विजयी झेंडा रोवला गेला आहे. शिरपूर पंचायतीत दणदणीत विजय मिळवत अमरिशभाई पटेल यांनी धुळ्यात त्यांचंच वर्चस्व असल्याचं पुन्हा…

प्रियंका गांधींच्या अटकेने आव्हाडांना झाली इंदिरा गांधींची आठवण, म्हणाले…

मुंबई | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे देशभर पडसाद उमटत आहे. वेगवेगळ्या स्तरावरून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. या घटनेमुळे उत्तर प्रदेशच्या राजकीय वातावरणात मात्र गरमा गरमी पाहायला मिळत आहे. या घटनेत 4…

प्रार्थनास्थळांचे दरवाजे उघडले पण ‘या’ लोकांना प्रवेश नाहीच; काय आहे नवी…

पुणे | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरं पुन्हा बंद करण्यात आली होती. पण आता दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरला आहे. त्यामुळं पुणे ग्रामीण परिसरातील धार्मिक स्थळं आणि प्रार्थनास्थळं भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय…

NCBच्या क्रुझ पार्टीवरील कारवाईचं गोव्याच्या मुख्यमंत्र्याकडून स्वागत, म्हणाले…

पणजी | मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर एनसीबीनं धाड टाकली. एनसीबीनं मोठ्या शिताफिनं केलेल्या या छुप्या कारवाईची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. ही कारवाई करणाऱ्या एनसीबीच्या या टीमचं सगळीकडेच कौतुक होत आहे. पुढच्या कारवाईसाठी जर…

रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी काळाच्या पडद्याआड

मुंबई | 'रामायण' या सुप्रसिद्ध पौराणिक मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. दिर्घ काळापासून ते आजाराने ग्रासले होते.  नंतर…

“प्रत्येक नागरिकाला आयुष्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी माझी”

सिंधुदुर्ग | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी आयुष्मान भारत डिजीटल योजनेचा शुभारंभ केला. अनेकांनी आतापर्यंत या योजनेसाठी नोंदणी देखील केली आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने वैभववाडी येथे आयुष्मान…

‘तो जेव्हा गुप्त ऑपरेशनवर असतो…’; आर्यन खानवर केलेल्या कारवाईवर…

मुंबई | कार्डेलिया क्रुझवर छापा टाकत एनसीबीच्या पथकानं शाहरूख खानच्या मुलासह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. या प्रकरणाची सगळीकडेच चर्चा होत असताना विशेष कौतुक होत आहे ते छापा टाकलेल्या एनसीबीच्या पथकाचं. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या…

काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाला धुळ चारत बच्चू कडूंची जिल्हा बँकेत बाजी

अमरावती | विदर्भातील सगळ्यात मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडलं. काँग्रेसच्या उमेदवाराला…

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ नॅच्युरल गॅसच्या किंमतीतही वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली | देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे. त्यात आता सरकारने नॅच्युरल गॅसच्या किमतीही वाढवल्या आहेत. नॅच्युरल गॅसच्या किमतीत 62 टक्क्यांनी वाढ करणार…

“त्याच्या मुलाच्या अटकेवर थोडीतरी सहानुभूती दाखवा”

मुंबई | अमली पदार्थ विरोधी पथकाने कार्डेलिया क्रुझवर कारवाई केली. यात शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीनं ताब्यात घेतलं. आर्यन खानला अटक होताच वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली. कोणाचाही मुलगा असो कठोर कारवाई ही झालीच पाहिजे…

लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ आला समोर; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

लखनऊ | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. या 8 जणात चार शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या घटनेनंतर सगळ्याच स्तरावरून तीव्र प्रतिसाद उमटत आहे. या संपूर्ण घटनेचा निषेध होत…

“शाहरूखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडवताना मीडिया मात्र…” राऊतांचा…

मुंबई | उत्तर प्रदेशच्या मंत्रीपुत्राने 4 शेतकरी चिरडून मारले. पण यापेक्षाही या मंडळीला शाहरूखच्या पोराचे प्रताप महत्वाचे वाटतात, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मीडियावर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेतकऱ्यांचं रक्त…

“आगामी काळात शिवसेना बॅक टू पव्हेलियन होऊ शकते”

रायगड | 'राजकारणात अशक्य ते शक्य होऊ शकतं', असं सूचक वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. इतकंच नाही तर आगामी काळात शिवसेना बॅक टू पव्हेलियन होऊ शकते. आमची तशी अपेक्षा आहे, असंही रामदास आठवले म्हटले आहेत. आठवलेंच्या या…

शिवलीला पाटीलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; चाहत्यांना मोठा धक्का

मुंबई | बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाची दणक्यात सुरूवात झाली होती. वेगवेगळ्या क्षेत्रातील 15 ओळखीचे चेहरे बिग बॉसच्या घरात एकत्र आले. या चर्चित नावात एक नाव होतं ते युवा किर्तनकार शिवलीला पाटील. चर्चेचा विषय ठरत असलेल्या शिवलीला पाटीलने…

कर बूडवत मास्टर ब्लास्टरने केले गुप्त आर्थिक व्यवहार? वकीलांनी दिलं स्पष्टीकरण

मुंबई | आज सकाळपासून चर्चा होत आहे ती मास्टर ब्लास्टरची. पँडोरा या पेपरच्या धक्कादायक दाव्यानंतर सचिन तेंडुलकरच्या नावाची आज सगळीकडेच चर्चा रंगत आहे. सचिन तेंडुलकरने कर बुडवत गुप्त गुंतवणूक केली असल्याचा दावा या पेपरमधून करण्यात आला. यानंतर…

“क्रुझवरच्या छोट्या माशातच एनसीबी व्यस्त, अदानीच्या बंदरावरील ड्रग्ज प्रकरणात…

मुंबई | एनसीबी अर्थात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कार्डेलिया क्रुझवर कारवाई करत शाहरूख खानच्या मुलाला ताब्यात घेतलं. या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना काँग्रेसने मात्र एनसीबीवर निशाणा साधलाय. काँग्रेस नेत्या आणि राष्ट्रीय…

आर्यन खानसह हायप्रोफाईल केसेस लढवणारे सतीश मानशिंदे एका दिवसासाठी आकारतात…

मुंबई | राज्यात सध्या क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण चांगलंच गाजत आहे. याच पार्टीत बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानच्या मुलाला एनसीबीकडून अटक करण्यात आली. मुलाच्या अटकेनंतर शाहरूख खानने केसची जबाबदारी प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांच्यावर सोपवली आहे.…

‘या’ कारणामुळे प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

लखनऊ | गेल्या अनेक महिन्यांपासून केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला आता हिंसक वळण लागलं आहे. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे झालेल्या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More