बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे आंदोलन त्यांनी उभा केलंय, आता निर्णय देखील त्यांनीच घ्यावा”

मुंबई | जवळ जवळ महिना होत आला पण एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अद्यापही सुरूच आहे. अनेक मागण्या लावून धरत एसटी कर्मचाऱ्यांनी (Mahamandal Employees) आंदोलन पुकारलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा निघाला नसला तरी काही मागण्या सरकारकडून…

“आता महिलांनी घरकोंबड्या सरकारसारखं घरातच बसायचं का?”

औरंगाबाद | राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील अनेक भागात अंगावर काटा आणणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. या वाढत्या घटनांवरून खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी राज्यातील महाविकास आघाडी…

मोठी बातमी! संपत्ती जप्त होण्याआधीच फरार परमबीर सिंह मुंबईत दाखल

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करून एकच खळबळ उडवून दिली होती. हे आरोप केल्यानंतर काही दिवसांनीच परमबीर सिंह अज्ञातवासात गेले. माजी…

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

मुंबई | वजन कमी करण्यासाठी लोक अनेक खर्चिक उपाय करतात. भरपूर पैसा ओतून तास-न्-तास जीम मध्ये वेळ घालवतात. महागड्या शस्त्रक्रिया करून किंवा आहार तज्ज्ञाला पैसे देऊन डाएट प्लॅन घेतात पण या खिशाला न परवडणाऱ्या उपायांमुळे अनेकदा शरीराला अपायही…

बिग बॉसच्या घरात कोरोनाची वाईल्ड कार्ड एन्ट्री; ‘या’ सदस्याला कोरोनाची लागण

मुंबई | बिग बॉसच्या प्रत्येक सीझनवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे. तर या लोकप्रिय बिग बॉसच्या 15व्या सीझनला काही आठवड्यांपूर्वी सुरूवात झाली. पण टीआरपीच्या रेसमध्ये बिग बॉस 15 अजूनही मागे आहे. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बिग बॉस…

RBIनं ‘या’ बॅंकेवर घातली बंदी, खात्यातून फक्त 10 हजार काढण्याची मुभा

नवी दिल्ली | भारतीय रिझर्व बँकेने (Reserve Bank Of India) महाराष्ट्रातील काही बँकांविरोधात कारवाईचा सपाटा लावला आहे. सहकारी बँकेची ढासळणारी आर्थिक स्थिती पाहता आरबीआयने काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील मलकापूर नागरी…

आता काय प्यायची तेवढी प्या! दारुवर मिळणार बक्कल सूट

भोपाळ | देशभरात लसीकरण मोहिमेने जोर धरला आहे. नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत, पण असं असलं तरी अजूनही बरेच लोक आहेत ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतलेला नाही.…

पहिली ते सातवी शाळा सुरु होणार?, अत्यंत महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई | राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आल्याने लादण्यात आलेले अनेक नियम राज्य सरकारने शिथील केले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरल्याने हळुहळु महाविद्यालयासह आठवीच्या पुढील वर्गही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आठवीच्या…

मोदी सरकारची नवी शक्कल, रेल्वे सुद्धा आता भाड्यानं मिळणार

नवी दिल्ली | अख्खं कुटुंबच फिरायला निघालं की पुर्वीच्या काळात लोकं ट्रक किंवा ट्रॅक्टर सारखे वाहनं भाड्याने घेऊन फिरायला जायचे. कालांतराने यात प्रगती होत ट्रक व ट्रॅक्टरची जागा महामंडळाच्या बस आणि खासगी ट्रॅव्हल्सने घेतली. तर सध्याच्या…

काही कार्यक्रम घेणार असाल तर सावधान, ही बातमी आत्ताच वाचा नाहीतर…

मुंबई | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आता बराच ओसरला आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (corona third wave) टांगती तलवार अजूनही डोक्यावर आहे. त्यात डिसेंबर महिन्यात होणारे लग्न समारंभ, नाताळ आणि नवीन…

‘अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी ड्रग्जची कहाणी’, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून (aryan khan drugs case) राज्यात ड्रग्ज विरोधी कारवाईंना वेग आला आहे. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ड्रग्ज विरोधात विविध विभागांनी छापे टाकत कारवाईचा बडगा उचलला असल्याचं चित्र दिसत असताना आता मुंबई…

इंधन दर स्वस्त करण्यासाठी ‘हा’ आहे मोदी सरकारचा ‘मास्टर प्लान’

नवी दिल्ली | महागाई गगनाला भिडली असताना सतत होणारी इंधनवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दराने (petrol-diesel price) शंभरी पार केल्याने महागाईची झळ तीव्रतेने बसत आहे. पण महागाईचा फटका बसत असताना…

लहान मुलांसोबतचा ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

प्रयागराज | लहान मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका लहान मुलासोबत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. लहान मुलांसोबत ओरल सेक्स हा गंभीर लैंगिक…

नवाब मलिकांनी शेअर केलेल्या ‘त्या’ स्क्रिनशॉटनंतर क्रांती रेडकर नि:शब्द

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यातील वाद रंगला आहे. हा वाद मिटण्यापेक्षा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. नवाब मलिक यांनी वानखेडे आणि त्यांच्या…

‘त्या’ राड्यानंतर आमदार शशिकांत शिंदेंनी मागितली माफी, म्हणाले…

सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निकालानंतर सातारा जिल्ह्यात चांगलाच राडा पाहायला मिळाला. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या या चुरशीच्या लढाईत राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. शशिकांत…

क्रांती रेडकरच्या ‘त्या’ कथित चॅटचे स्क्रिनशॉट नवाब मलिकांनी केले शेअर

मुंबई | अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी व अभिनेत्री क्रांती रेडकरवर निशाणा साधला आहे. आर्यन खान प्रकरणापासून सुरू झालेला नवाब मलिक विरूद्ध समीर वानखेडे हा वाद शांत होण्यापेक्षा…

साताऱ्यात राडा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच दगडफेक केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर राष्ट्रवादीचे नेेते शशिकांत शिंदे यांच्या…

भाविकांची प्रतिक्षा संपली; सिद्धीविनायक मंदिराचे दरवाजे अखेर उघडले

मुंबई | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने लॉकडाऊन नियमांत शिथीलता देण्यात आली. निर्बंध शिथील केल्यानंतर बंद असलेली अनेक मंदिरं भाविकांसाठी खुली करण्यात…

अमरावतीकरांसाठी बाजारपेठा सुरू पण संचारबंदीचे ‘हे’ नियम मात्र कायम

अमरावती | त्रिपुरा येथील कथीत हिंसाचाराच्या घडनेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले. पण अमरावती येथे मोठ्या प्रमाणात हिंसक घटना घडल्या. याच पार्श्वभूमीवर अमरावतीत कडक संचारबंदी लागू करण्यात आली. पण कडक संचारबंदीनंतर अमरावतीकरांना मोठा दिलासा…

“किती मर्डर पचवणार हे सरकार?”

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी सावंतवाडी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. तर या मेळाव्यादरम्यान राणेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. आपापसात मतभेद नको म्हणत…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More