बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एअरटेल वापरताय तर लवकर रिचार्ज करा; ‘या’ तारखेनंतर प्लॅन 501 रूपयांनी महागणार

नवी दिल्ली | महागाईची झळ देशभर बसत आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत असताना पेट्रोल-डिझेल, वीज बिल सारख्या अनेक गोष्टींचे भाव गगनाला भिडत असताना आता मोबाईल रिचार्जच्या किंमती देखील वाढल्या आहेत. प्रसिद्ध टेलिकॉम…

पंकजा मुंडे भाजपवर नाराज? ‘त्या’ वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

मुंबई | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची फायरब्रँड नेत्या अशी ओळख निर्माण झाली आहे. पण या फायरब्रँड नेत्या भाजपवर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. पंकजा मुंडे यांची भाजपवरील नाराजी दुर झाली आहे. असं वाटत असताना त्यांच्या…

अनुपमा मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं दु:खद निधन

मुंबई | मराठीसह हिंदी मालिकांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी गोगाटे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 58व्या वर्षी मुंबईतील सेव्हन हिल्स रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. माधवी गोगाटे आणि…

‘ते’ चोख काम नवाब मलिकांनी केले आणि महाराष्ट्रावर उपकारच झाले

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापासून राज्यातील राजकिय वातावरण चांगलंच ढवळून निघालं. या प्रकरणावरून राजकारण रंगत असताना शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून या प्रकरणावर टीका करण्यात आली आहे. आर्यन खान प्रकरणात एका केंद्रीय यंत्रणेचे थोबाड…

“राज्यातील वातावरण भाजपकडून गढुळ केलं जात आहे”

मुंबई | अमरावती येथे घडलेली हिंसाचाराची घटना आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी नाना पटोले रविवारी अंबरनाथ येथे होते.…

कंगनाचं पुन्हा वादग्रस्त विधान; शीख समुदायाचा ओढवून घेतला रोष

मुंबई | अभिनेत्री कंगना रनौत तिच्या वादग्रस्त विधानांनुळे कायम चर्चेचा विषय असते. कंगना आणि वादग्रस्त विधान हे जुनं समीकरण. कंगनाच्या वादग्रस्त ट्विट्समुळे तिचं ट्विटर अकाउंट देखील सस्पेंड करण्यात आलं. पण फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या…

“…तरी महाराष्ट्रात शिवसेनेला आता कुत्रं भिक घालणार नाही”

मुंबई | केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधान मोदींच्या या घोषणेनंतर वेगवेगळ्या स्तरावरून प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली. तर मोदी सरकारच्या या निर्णयानंतर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरूवात…

‘माझा बॉयफ्रेंड माझ्याशी बोलत नाही!’ तरूणीच्या अजब तक्रारीनंतर पोलिसांनी केलं…

भोपाळ | नवरा बायकोत कडाक्याचे भांडण झाले आणि प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्याच्या घटना काही वेळेस घडतात. पण प्रियकर आणि प्रेयसीच्या भांडणाची अजब घटना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे घडली आहे. प्रियकर रूसून बसला म्हणून व्याकुळ झालेल्या तरूणीने थेट…

“‘त्या’ सेलिब्रिटींनी आता शेतकऱ्यांच्या कौतुकाचे ट्विट करावे”

मुंबई | केंद्र सरकारने आणलेले तीन कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकऱ्यांनी जवळपास वर्षभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकारच्या या…

Netflix वापरताना मोबाईल डेटा संपतोय? ‘या’ सोप्या टिप्स फॉलो करा आणि मोबाईल…

नवी दिल्ली | कोरोनाकाळापासून ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडिया प्रमाणेच ओटीटीलाही नेटकऱ्यांची पसंती आहे. ओटीटीमुळे मनोरंजनासाठी घरबसल्या आपल्या आवडते चित्रपट, मालिका पाहता येतात. पण नेटफ्लिक्स, अॅमेझॉन…

नवाब मलिक म्हणतात, ‘मी दुबईला जात आहे, माझ्यावर नीट लक्ष ठेवा’

मुंबई | आर्यन खान प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री यांनी खुलास्यांचा सपाटा लावून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली. नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोपांच्या फैरी झाडत अनेक…

“पण आताही अंधभक्त बोलतील काय हा साहेबांचा मास्टरस्ट्रोक”

मुंबई | केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसोबत शेतकऱ्यांनी जवळ जवळ वर्षभर आंदोलन केलं. अखेर वर्षभरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या या निर्णयानंतर आता शिवसेनेने…

चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम; भाजपकडून ‘या’ उमेदवाराला…

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ महिला अत्याचाराच्या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेत वेळोवेळी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून चित्रा वाघ यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली…

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव! ‘या’ हिट गाण्याचा केला…

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनी शुक्रवारी एक ट्विट करत सस्पेन्स निर्माण केला होता. 'आज कुछ तूफानी करते है, मी पुन्हा येत आहे,' असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. या ट्विटनंतर काही…

Mr 360 चं वर्तुळ पुर्ण; महान खेळाडू एबी डिव्हिलीयर्सची क्रिकेटमधून निवृत्ती

नवी दिल्ली | द. आफ्रिका संघाचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने त्याच्या चाहत्यांना धक्का देत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. Mr 360 अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या एबीडीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट शेअर…

‘मुंबईतील ते बार समीर वानखेडेंच्या मालकीचं?’; नवाब मलिकांच्या नव्या दाव्याने…

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणापसून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या विरोधात खुलास्यांचा सपाटा लावला आहे. नवाब मलिक यांनी ट्विट करत आणि पत्रकार परिषदा घेत समीर वानखेडेंवर आत्तापर्यंत…

“वर्षभर आधीच हा निर्णय घेतला असता तर 450 शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”

मुंबई | केंद्र सरकारने आणलेले तीन जाचक कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसह शेतकरी गेल्या वर्षभरापासून दिल्लीतील सीमांवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आलं आणि केंद्र सरकारने तीन कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं.…

‘तोपर्यंत घरी जाणार नाही’; नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर आंदोलक शेतकरी ठाम

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन कृषी कायदे मागे घेतले असल्याची घोषणा केली. हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते. आम्ही चांगली नियत ठेऊनच हे कायदे आणले पण शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो, असं म्हणत हे तीन कृषी…

हृता दुर्गुळेने दिली प्रेमाची कबुली; ‘या’ दिग्दर्शकाला करतेय डेट

मुंबई | मराठी कलाविश्वातील सध्या आघाडीची अभिनेत्री हृता दुर्गुळे सर्वांचीच लाडकी आहे. सोशल मीडियावर देखील ह्रताचे अनेक चाहते आहेत. तिचं काम असो कींवा फोटोज, ह्रता अनेकवेळा चर्चेचा विषय ठरते. फुलपाखरू सिरीयल पासून घराघरात पोहोचलेली ह्रता…

“झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, अखेर शेतकऱ्यांनी करून दाखवलं”

मुंबई | केंद्र सरकारने आणलेल्या तीन जाचक कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलन पुकारलं. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. वादग्रस्त ठरलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यात आले असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More