सुशांतच्या फ्लॅटला मिळाला नवा भाडेकरू, भाडं वाचून डोळे पांढरे होतील

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूने संपूर्ण कलाविश्वात एकच खळबळ उडाली होती. सुशांतच्या मृत्यूला जवळजवळ अडीच वर्षांचा कालावधी उलटला असला तरी त्यांच्या मृत्यूबाबत आजही अनेक धक्कादायक खुलासे होतात.…

आहारात ‘या’ भाजीचा समावेश करून करा झटपट वजन कमी

मुंबई | धकाधकीचं जीवन, बदलती जीवनशैली (Lifestyle), खाण्या-पिण्याच्या बदलत चाललेल्या सवयी या सगळ्यांचे आपल्या आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होतात. आजकालचा आहार हा अनेक रोगांना आमंत्रण देणारा आहे. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना…

भगवा ड्रेस आणि ‘बेशरम रंग’ वर डान्स, उर्फीचा व्हिडीओ नेमका कोणासाठी?

मुंबई | सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Jawed) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचे अतरंगी कपडे नाही पण थेट भाजप (BJP) नेत्याशी भिडल्याने उर्फी जावेद पुन्हा प्रकाशझोतात आली. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आणि उर्फी…

“अजितदादा कधी रडतात तर कधी 8-8 दिवस फोन बंद करून पळून जातात”

मुंबई | विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन पहिल्याच दिवसापासून वादळी ठरत आहे. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी सभागृहात तुफान फटकेबाजी केली. यावेळी बोलताना…

घट्ट जीन्स पँट घालत असाल तर थांबा, ‘हे’ दुष्परिणाम एकदा वाचा

मुंबई | काळ बदलत गेला तशी काळानुसार फॅशन (Fashion) पण बदलत गेली. आजकाल टाईट जीन्स पँटची चलती असून महिला अगदी रोज टाईट जीन्स वापरतात. दिसायला ही जीन्स कितीही स्टाईलिश दिसत असली तरी त्याचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम आहेत. (Side Effects Of…

मुख्यमंत्र्यांवर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप?, राजकीय वर्तुळात खळबळ

नागपूर| वेगवेगळ्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणी गेल्या अनेक काळापासून अनेक नेते अडचणीत सापडले. कथित गैरव्यवहारांच्या आरोपांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse), संजय राऊत (Sanjay Raut), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सारख्या अनेक बड्या…

बंगला, गाड्या, प्रॉपर्टी; शाहरूख खानची थक्क करणारी संपत्ती

मुंबई | बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) त्याच्या आगामी 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. पठाणमधील 'बेशरम रंग' गाणं आणि त्यातील शाहरूख खान आणि दीपिका पादुकोनचे (Deepike Padukon) कपडे, वल्गर…

सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण!, जाणून घ्या ताजे दर

नवी दिल्ली | सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Rates) सातत्याने चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सोमवारी सोन्याच्या (Gold) दरात मोठी घसरण झाल्यानंतर आज मंगळवारी पण सोन्याचे दर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात…

तुमचं पण ‘हे’ ब्लड ग्रुप असेल तर सावधान, येऊ शकतो हार्ट अटॅक

मुंबई | धकाधकीचं आयुष्य, सातत्यानं बदलणारी जीवनशैली अनेक आजारांना हाताने दिलेलं निमंत्रण ठरत आहेत. अगदी कमी वयापासून अनेकांना डायबिडीज (Diabetes), ब्लड प्रेशर (Blood Pressure), कोलेस्ट्रॉल (Cholesterol) यासारख्या आजारांना तोंड द्यावं लागत…

हिवाळ्यात घ्या फक्त ‘या’ गोष्टींची काळजी, चुकूनही वाढणार नाही वजन

मुंबई | हिवाळा ऋतू (Winter) आला की साधारण 2-4 किलो वजन (Weight) वाढतं आणि मग वाढलेलं वजन कमी कसं करायचं किंवा वजन वाढू नये यासाठी काय करायचं असा प्रश्न अनेकांना पडतो. पण हिवाळ्यात काही अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर आपलं वजन…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More