“तुझ्या बापाला तुरूंगातच घालणार”

सोलापूर |  निवडणुकीच्या काळात आपल्या पक्षाचा प्रचार करताना राजकीय नेते कधी काय बोलतील सांगू शकत नाही. तुझ्या बापाला जेलमदे टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी धमकी माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रणिती शिंदेंना दिली आहे.जो पंतप्रधानाला…

मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांंचं मोठं वक्तव्य; म्हणतात…

मुंबई : पुढच्या विजयादशमीला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेजारी बसलेला असेल, असं भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवलं आहे. राऊत काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलत हाते.मी आज सकाळी…

“कापा… सगळी झाडं कापा, अन् नंतर बसा बोंबलत”

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आरेमधील झाडे कापण्याला परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री प्रशासनाने झाडे कापायला सुरूवात केली. याला पर्यावरणप्रेमी, राजकीय नेते आणि चित्रपट सृष्टीतील कलाकारांनीही विरोध दर्शविला आहे.मराठी चित्रपट…

“माझ्यातली पंकजा मुंडे केव्हाच संपलीये… मी आता गोपीनाथ मुंडे धारण केलाय”

बीड : आयुष्यभर ज्यांनी अंगाखांद्यावर खेळवलं.. त्याच चुलत्याला सोडून सत्तेच्या लालसेपोटी धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले. काय केलं तिकडे जाऊन? तोडून फोडून पवार साहेबांनी बनवलेल्या राष्ट्रवादी पक्षाची त्यांच्याच पायगुणांनी काय अवस्था झाली आहे,…

भारतीय वायुसेनेने पाडलं भारताचचं हेलिकॉप्टर; वायुसेना प्रमुखांची कबूली

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानसोबत हवाई संघर्ष चालू होता. या संघर्षादरम्यान आपल्या हवाई दलाकडून आपलचं  Mi-17 V5 हे हेलिकॉप्टर पाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.27 फेब्रुवारी रोजी…

ए भावा परळीत फक्त आपल्या पंकजाताईची हवा- सुरेश धस

परळी  |  धनंजय मुंडे तुम्ही येणारी 25 वर्षे पडायची तयारी ठेवा. परळीमध्ये फक्त आपल्या बहिणीची हवा आहे हे भावाने लक्षात ठेवावं, असं म्हणत भाजप नेते सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना डिवचलं आहे.पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी मोठं शक्तीप्रदर्शन…

विधानसभेच्या प्रचारासाठी भाजप आणि काँग्रेसची स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई : विधानसभेच्या रणधुमाळीला आता सुरूवात झाली आहे. प्रचार यंत्रणा जोर धरू लागल्या आहेत. भाजप आणि काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.काँग्रेसकडून राहुल गांधी, प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याही…

“दादा तुम्ही सहा वाजेपर्यंत नाही दिसलात तर मी पुन्हा कधीच दिसणार नाही”

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजीनामा दिल्यापासून अजित पवार हे 'गायब' झाले होते. त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते…

“कर्माने मरणार त्याला धर्माने मारू नका”

मुंबई : मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या अजित पवार यांना उद्देशून लगावला. कर्माने मरणार त्याला धर्माने मारू नका, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव…

“जे गेली 50 वर्ष आपल्याशी जसंं वागले, तीच परस्थिती आज त्यांच्यावर आली”

मुंबई : मला कुणाचे वाईट होत असताना आनंद होत नाही पण जे गेले 50 वर्षे आपल्याशी जसे वागले त्यांचं काय झालं? त्यांना परस्पर उत्तर मिळत आहेत, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.हा…