150 रुपयांची ‘ही’ गुंतवणूक, वयाच्या 20 व्या वर्षी तुमच्या मुलाला लखपती बनवेल!
नवी दिल्ली | देशातील सगळ्यात मोठी सरकारी कंपनी (Government company) म्हणजे एलआयसी होय. LIC ही अशी एक पाॅलिसी आहे जी तुम्हाला सुरक्षा प्रदान करते. LIC च्या अनेक योजना आहेत. LIC मध्ये प्रत्येक वयोगटासाठी पाॅलिसी असते. आज अशीच एक पाॅलिसी…