पृथ्वीवरून पुरूष नाहिसे होणार?, शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ
नवी दिल्ली | पुरूषप्रधान संस्कृती ते स्त्री-पुरूष समानता असा मोठा प्रवास आपल्या समाजाने केलाय. आजच्या काळात स्त्री आणि पुरूष खांद्याला खांदा लावून या जगात वावराताना दिसतात. पण या जगातून पुरूषच गायब झाले तर काय होईल याचा कधी विचार केलाय का?…