रोहित पवारांचं बाळासाहेबांना अभिवादन; शिवसेना-काँग्रेसच्या नात्याची करुन दिली ‘ती’ आठवण

मुंबई | आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट केली आहे.मी…

आपण यांना पाहिलत का?; दिल्लीकरांनी गौतम गंभीरविरोधात लावले पोस्टर

नवी दिल्ली | नवी दिल्लीच्या हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. दिल्लीच्या हवेने धोक्याची पातळी गाठली आहे. अशात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर प्रदुषणा संदर्भातील झालेल्या बैठकीला दांडी मारल्याने ट्रोल होत आहे.…

स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र बाळासाहेबांनी दिला; देवेंद्र फडणवीसांनी शेअर केला व्हिडिओ

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 7 वा स्मृतीदिन आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. देवेंद्र फडणवीसांनी ट्विटसोबत एक व्हीडिओही शेअर केला आहे.स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र…

अनिल अंबानींचा रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संचालक पदाचा राजीनामा

नवी दिल्ली | रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनी मोठ्या तोट्यात गेली आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सचे संचालक अनिल अंबानी यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीला सध्या मोठा तोटा सहन करावा लागत आहे.दुसर्‍या तिमाहीतही कंपनीला 30,142 कोटी…

संजय राऊतांचे ट्विट करुन बाळासाहेबांना अभिवादन

मुंबई | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 7 वा स्मृतीदिन आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन बाळासाहेबांना अभिवादन केले आहे. साहेब.. साहेब.. साहेब..शिवसेना जिंदाबाद!, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.मुंबईतील शिवाजी…

शरद पवार आणि सोनिया गांधी यांची नियोजित बैठक रद्द!

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज रविवारी बैठक होणार होती. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आली असून ती सोमवारी होणार आहे. याबाबतची माहिती इंडिया टुडेने दिली आहे.…

युुती करुन मोठी चूक झाली, पुढे युती होणार नाही- रावसाहेब दानवे

मुंबई | जे झाले ते झाले, युती करुन आमच्याकडून मोठी चूक झाली, पुढे युती होणार नाही. आता पाच वर्षे पक्षाचे काम करु. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीची तयारी करा, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्या आहेत.शनिवारी झालेल्या…

माझ्या विधवा आईसाठी ‘सुयोग्य वर हवा आहे’; मुलाची फेसबुक पोस्ट

कोलकाता | गौरव अधिकारी या तरुणाची फेसबुक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. माझ्या विधवा आईसाठी सुयोग्य वर हवा आहे, अशी पोस्ट त्याने फेसबुकवर केली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटिझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.गौरव हा पश्चिम…

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद चांगलं सांभाळतील; मनोहर जोशींना विश्वास

मुंबई | शिवसेनेचा भगवा विधानसभेवर फडकेल. शिवसेनेचा मुख्यमंत्री नक्की होणार आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोण मुख्यमंत्री होईल हे आत्ताच सांगता येणार नाही, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते…

मुख्यमंत्रिपद मिळणं हा शिवसेनेचा हक्क आहे- विजय वडेट्टीवार

मुंबई | मुख्यमंत्री करायचा असेल तर शिवसेनेचाच होईल. आम्ही सत्तेत येऊ का नाही हे माहित नाही, मात्र ज्यांना जनतेने कौल दिला त्यांना मुख्यमंत्रिपद देण्यास भाजपची काय अडचण होती. मुख्यमंत्रिपद मिळणं हा शिवसेनेचा हक्क आहे, असं काँग्रेस नेते विजय…