सत्तास्थापनेसाठी ‘एक पाऊल पुढे’; आज घडणार ही महत्त्वाची घडामोड!

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच सुटत आल्यात जमा आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तास्थापनेसाठी एकत्र आली असून आज यासंदर्भात महत्त्वाची घडामोड शक्य आहे. तिन्ही पक्ष आज राज्यपालांना भेटणार असून ते सत्तास्थापनेचा दावा…

#Video | स्मृती इराणी पुन्हा चर्चेत; दोन्ही हातात तलवार घेऊन दाखवलं साहस

अहमदाबाद | आपल्या विविध कृतींमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी चक्क साहस दाखवलं आहे. दोन्ही हातांमध्ये तलवार घेऊन त्या तलवारबाजी करताना दिसल्या आहेत.गुजरातच्या…

“लोकांसाठी तो चाणक्य किंवा बिरबल पण आमच्यासाठी फक्त आमचा बाबा”

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस आहे. सध्या सुरु असलेल्या सत्तासंघर्षातील महत्त्वाचं नाव असलेल्या संजय राऊतांवर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे, मात्र या वर्षावामध्ये एक शुभेच्छा मात्र सगळ्यांपेक्षा वेगळी आहे.ही…

राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार ठरला, आता ‘हा’ दिग्गज सांभाळणार धुरा

मुंबई | आयपीएलच्या नव्या हंगामाची सगळ्यांनाच चांगली ओढ लागली आहे. कारण नव्या संघांसह काही खेळाडूंची अदलाबदली देखील होणार आहे. अशातच काही संघ आपले कर्णधार देखील बदलणार आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने देखील यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.…

जावाची धमाकेदार तिसरी बाईक भारतात लाँच; जाणून घ्या किंमत…

मुंबई | महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने विकत घेतलेल्या जावा कंपनीच्या तिसऱ्या बाईकची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पहिल्या टप्प्यात दोन नव्याकोऱ्या बाईक भारतीयांसमोर आणल्यानंतर जावानं आता आपली पेरक बॉबर बाईक सादर केली आहे.जावा पेरकची एक्स…

#पुन्हानिवडणूक? हॅशटॅग ट्रेंड करणारे मराठी कलाकार भयंकर ट्रोल

मुंबई | #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग ट्विटरवर टाकून काही सेलिब्रेटींनी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलाच गदारोळ उठवून दिला होता. मात्र या मराठी कलाकारांना नेटकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. त्यांना भयंकर ट्रोल करण्यात आलं आहे.…

#पुन्हानिवडणूक हॅशटॅग सुरु करणाऱ्या कलाकारांनी जनतेची माफी मागावी- धनंजय मुंडे

मुंबई | #पुन्हानिवडणूक नावाचा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेड करणाऱ्या कलाकारांना नेटकऱ्यांचा राग सहन करावा लागला आहे. आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील यासंदर्भात ट्विट करुन माफीची मागणी केली आहे.काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा…

रुग्णालयाच्या बेडवरही संजय राऊत गप्प राहिले नाहीत; सोडून दिलं ‘हे’ ट्विट

मुंबई | महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या संघर्षात शिवसेनेची भूमिका धडाडीने मांडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या रुग्णालयात आहेत, मात्र तिथंही ते गप्प बसलेले नाहीत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट सोडून दिलं आहे."लहरों से…

…म्हणून महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा

मुंबई | महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुढील 5 वर्षे महाराष्ट्राचा गाडा हाकणारं सरकार आजच्या दिवशी निश्चित होण्याची शक्यता आहे. आज जर असं काही झालं नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.…

अयोध्या प्रकरणाच्या अंतिम निकालातील हे आहेत 5 महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक निकाल ,सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या जागेचा वाद त्यामुळे आता संपुष्टात आल्यात जमा आहे. निकाल देताना न्यायालयानं काय सांगितलं यातील महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-…