बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही”

जळगाव | शिवसेना नेते आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. जळगावचेे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे पण एक आक्रमक नेते आहेत. ते आपल्या जिल्ह्यातील गुन्हेगारी संपवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत. जळगावसह भुसावळ भागातील गुन्हेगारी ही एक मोठी समस्या…

लाल किल्ल्यावरील नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे एकाच ठिकाणी!

नवी दिल्ली | देश आज 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं आहे. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला आहे. देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना,…

आमचं ठरलंय, 2024 ला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही- संजय राऊत

मुंबई | पावसाळी अधिवेशना दरम्यान संसदेत झालेला गोंधळ मोठा होता. या गोंधळाने भारतीय लोकशाहीची पाळेमुळे हादरली आहेत. विरोधक हे सरकारवर प्रचंड टीका करताना पाहायला मिळत आहेत. सगळे भाजप विरोधात एकत्र येणार आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी…

मुंडे साहेबांच्या आशिर्वादामुळे मी आज इथवर पोहोचलो- भागवत कराड

मुंबई | राजकारणात गुरू-शिष्याची परपंरा खूप जुनी आहे. एखाद्या व्यक्तीला राजकारणात बोटाला धरून आणणं, त्या व्यक्तीला राजकारणात मोठं करणं. या गोष्टी चालत आलेल्या आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अशीच एक जोडी गाजत आहे. भाजपचे दिवंगत जेष्ठ नेते गोपीनाथ…

लोकशाहीचा सुवर्णकाळ संपलाय आणि सर्वकाही अधोगतीस लागलं आहे- संजय राऊत

मुंबई | आज आपला देश 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष आपण मोठ्या उत्साहात साजर करत आहोत. नुकतंच आपलं संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात 15 दिवसात फक्त काही तास काम झालं आहे. संसद न चालण्याला…

‘या’ बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; इतक्या पदांसाठी भरती

मुंबई | आपली व्यवस्था ही बेरोजगारीने त्रस्त आहे. तरुण वर्गाला प्रचंड मोठ्या मानसिक तणावातून जावं लागत आहे. गेली दीड वर्ष या कोरोना संकटाने शैक्षणिक नुकसान तर झालंच पण त्या पेक्षाही मोठं नुकसान नोकरीच्या संधी कमी झाल्याने झालंय. जिकडे पहावं…

‘एक माली दो फूल’, प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत बघताच प्रेयसीची सटकली…

झारखंड | प्रेमात भांडण भांडणात प्रेम चालत असतं. चित्रपटाचा प्रभाव असतो प्रेमावर पण जे चित्रपटात घडतं ते जर आपल्या रस्त्यांवर घडत असेल तर मोठी घटना घडते. चित्रपटात अभिनेत्री, अभिनेता, खलनायक या भूमिका आपलं काम करत असतात. दोन प्रेयसी आणि एक…

भागवत कराडांपेक्षा माझी उंची खूप मोठी, त्यांची माझ्याशी तुलनाच होऊ शकत नाही- चंद्रकांत…

औरंगाबाद | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतलेले औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी खोचक टीका केली आहे. भागवत कराड यांना मीच नगरसेवक केलं, मीच त्यांना महापौर केलं,…

“घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा”

मुंबई | आरक्षण हा विषय सध्या प्रचंड गाजतोय. विधानसभेपासून ते संसदेपर्यंत, गावच्या गल्लीपासुन ते राजधानी दिल्लीपर्यंत आज सगळीकडे फक्त आरक्षण हा विषय आहे. संसदेत गदारोळ, सरकारवर टीका, मंत्र्यांची उत्तरं, कामकाज स्थगिती, या सगळ्या गोंधळाच्या…

आम्हाला अडवण्यासाठी महिला कमांडो आणताय ही तुमची कसली मर्दानगी- संजय राऊत

नवी दिल्ली | राज्यसभेत बुधवारी विविध विधेयकांवर चर्चा करत असताना मोठा गदारोळ झालेला पहायला मिळाला. काल राज्यसभेत 127 वी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं गेलं. यावर तब्बल 6 तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यसभेच्या पटलावर विमा सरंक्षण विधेयक आणलं…

पोस्टाच्या ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा दुप्पट पैसे; जाणून घ्या…

मुंबई | पोस्ट ऑफिस नेहमीच सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत असतं. आपल्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना थेट आर्थिक फायदा मिळवून देणं हे पोस्ट ऑफिसचं मुख्य लक्ष्य आहे. छोट्या गुंतवणूकीच्या माध्यमातून मोठा आर्थिक लाभ मिळत…

हे वेदनादायक आहे, माझ्या 55 वर्षांच्या कारकिर्दीत हे कधी पाहिलं नव्हतं- शरद पवार

नवी दिल्ली | संसद हे लोकशाहीचं मंदिर असतं. लोकसभा आणि राज्यसभा या सभागृहाच्या माध्यमातून देशाला सामाजिक न्यायाची व विकासाची नवीन सुरूवात मिळत असते. मात्र हे पावसाळी अधिवेशन विविध मुद्यांमुळे वादळी ठरलं. पेगॅसस, कृषी कायदे, आरक्षण विधेयक,…

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”

मुंबई | आरक्षणाच्या प्रकरणावरुन सर्वत्र वातावरण ढवळून निघालं आहे. कालच 127 वी घटनादुरूस्ती करण्यात आली. राज्यांना नवे प्रवर्ग तयार करण्याचा आणि त्यांना आरक्षण बहाल करण्याचा अधिकार या घटनादुरूस्तीने देण्यात आला आहे. यावर लोकसभा आणि राज्यसभा…

ठाकरे सरकारने भलतंच करून दाखवलं, प्रविण दरेकरांची सरकारवर जोरदार टीका

मुंबई | विधीमंडळं ही लोकशाहीला जिवंत ठेवत असतात. सामान्य नागरिकांचे प्रतिनिधी हे या सभागृहातुन राज्याची धोरणं आखत असतात. पण हेच लोकशाहीचं मंदीर जेव्हा काही विचित्र गोष्टींसाठी पुढे येतं तेव्हा समस्त राज्याची मान शरमेनं खाली जाते.…

आनंदाची बातमी! ‘या’ महिन्यात येणार लहान मुलांसाठीची कोरोना प्रतिबंधक लस

नागपूर | कोरोना लसीकरण मोहीमेवरच सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात मोठा पर्याय असल्याचं संशोधनातुन समोर आलंय. कोरोनाच्या विळख्यात लहान मुलं येऊ नयेत म्हणून खबरदारी घेतली जात आहे. लहान मुलांना या…

भाजपसोबत सोन्याच्या ताटात जेवताना…; प्रीतम मुंडे, नवनित राणांचा शिवसेनेवर घणाघात

नवी दिल्ली | 127 व्या घटना दुरूस्तीवरुन लोकसभेत प्रचंड चर्चा झाली. राज्यांना आरक्षणाचे अधिकार बहाल करणारं हे विधेयक लोकसभेच्या पटलावर चर्चेसाठी ठेवण्यात आलं या विधेयकाला सर्वच राजकिय पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे. विरोधी पक्षांनी या…

सर्वोच्च न्यायालयाचा राजकीय पक्षांना दणका, उमेदवारांचं गुन्हेगारी रेकाॅर्ड प्रसिध्द…

नवी दिल्ली | राजकारण आणि गुन्हेगारी हे एकमेकांचे मित्रच बनल्याचं आपल्याला पहायला मिळत आहे. अलिकडच्या काळात राजकीय गुन्हेगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्या लक्षत येतच असेल. या व्यवस्थेत सरकारी कर्मचारी व्हायचे असेल तर तुम्ही…

खायला डब्बा दिलाय पण तो रिकामाच, संजय राऊतांची घटना दुरूस्तीवरून केंद्रावर टीका

नवी दिल्ली | आरक्षण हा आपल्या व्यवस्थेतील आजच्या घडीला सर्वात मोठा विषय आहे. प्रत्येक राज्य आपापल्या राज्यातील सामाजिक संतुलनावर भर देत असतं. विविध राज्यातील आरक्षणासाठी झालेली आंदोलन मग ती गुजरातमधील पटेल समाज, महाराष्ट्रातील मराठा समाज,…

रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, तिकीट निश्चिती आरक्षणाचे नियम बदलले

नवी दिल्ली | भारतीय रेल्वे ही कायम आपल्या हितकारी निर्णयासाठी ओळखली जाते. प्रवासी हिताचा निर्णय घेऊन सर्वसामान्य जनतेला सोयीसुविधा पुरवणे, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे ही आपली जबाबदारी भारतीय रेल्वे चोखपणे सांभाळत असल्याचं आपण पाहतो.…

पीओपी गणेश मुर्तींवर कडक बंदी, चुक कराल तर भराल 10 हजारांचा दंड

चंद्रपूर | गणेशोत्सव हा आपला महाराष्ट्रातील एक मोठा उत्सव म्हणून ओळखला जातो. याचं महत्व हे खूप मोठं आहे. गाव, वस्ती, तांडा, शहर या सर्व भागात अगदी जोमाने गणेशोत्सव साजरा केला जातो. जसजशी वेळ पुढे गेली तसतसा हा उत्सव साजरा करण्याच्या पध्दती…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More