बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या रात्री आर्यन क्रुझवर उपस्थित नव्हताच’; आर्यनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

मुंबई | राज्यातील राजकारण सध्या ड्रग्ज आणि बाॅलिवूड यांच्याभोवती फिरत आहे. 2 ऑक्टोबरला एनसीबीने एका क्रूझवरून बाॅलीवूड कलाकार शाहरूख खान याच्या मुलाला ताब्यात घेतलं. आर्यन खानच्या अटकेने राज्यासह देशातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. आर्यन…

“अजित पवारांच्या बहिणींच्या नावावर…”; किरीट सोमय्यांच्या नव्या आरोपांनी…

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. जरंडेश्वर कारखाना प्रकरणी आयकर विभागानं अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी छापेमारी केली होती. याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि अजित पवार…

अखेर बळीराजाला मदत! ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | राज्यातील काही भागांमध्ये यंदा प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यानं ठिकठिकाणी मोठा पूर आला होता. राज्यातील 55 लाख हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. मराठवाडा, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भागात पावसाचं प्रमाण अधिक झाल्यानं…

“पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचा महापौर असावा ही जनतेची इच्छा”

मुंबई |  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं चित्र आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणुका…

…अन् भाजप उमेदवाराला पडलं फक्त ‘1 मत’; खुद्द परिवाराने फिरवली पाठ

नवी दिल्ली | निवडणूक लढवायची सर्वांची इच्छा असते. आपापल्या मत पडण्याच्या ताकदीवर निवडणूक लढवली जाते. देशातील सर्वाधिक राज्यात सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपच्या सदस्य संख्येत सुद्धा 2014 नंतर झपाट्यानं वाढ झाली आहे. परिणामी भाजप उमेदवाराला…

तरुणांना तिशीतच का येतोय हार्टअटॅक?, महत्त्वाची कारणं आली समोर

नवी दिल्ली | आपल्या आजूबाजूला सतत कोणी तरी ह्रद्यविकारानं दगावल्याचं आपण ऐकत असतो. ह्रद्यविकाराचे प्रमाण वाढल्याचं आपल्या लक्षात येत असेल. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांना हा त्रास जाणवत होता. पण अलिकडं तरूणांमध्ये…

“भैय्या दवाखान्यात जाऊनसनी काय करू?, मेलो तरी चालेल पण मागं हटायचं नाय”

लातूर | मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूरमध्ये अन्नत्याग आंदोलन चालू आहे. संभाजी पाटील 72 शेतकऱ्यांना सोबत घेऊन या आंदोलनाला बसले आहेत. आंदोलन सुरू होऊन आता 36 तास उलटले…

3 सेकंदात हत्या, 24 तासात गुन्हेगार जेरबंद; थरकाप उडवणारी घटना

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली असून शहरात यामुळे दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. अवघ्या 3 सेकंदात एका तरुणाला जीवे मारण्यात आलं, ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी वेगानं तपासाची चक्रं…

“तुम्ही ज्या मुख्यमंत्र्याची जात काढली, त्याच मुख्यमंत्र्याने मराठा आरक्षण…

औरंगाबाद | आरक्षण हा आपल्या व्यवस्थेतील काय चर्चेत असलेला विषय आहे. आरक्षणावरच आपल्याकडे राजकीय गणितं बनतात आणि बिघडतात. परिणामी कोणत्याही सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन झालेलं परवडत नाही. सध्या सुद्धा राज्यात मराठा आरक्षण तसेच ओबीसी…

देश अंधारात जाण्याची भीती!; राज्य सरकारची मोदींवर जोरदार टीका

मुंबई | देशात सध्या कोळशाचा मोठा प्रमाणावर तुटवडा असल्याचं चित्र आहे, त्यामुळे देशावर सध्या गंभीर वीज संकट येण्याची शक्यता आहे. केंद्राच्या धोरणामुळे राज्य सरकारांना मोठा ताप होण्याची चिन्हं आहेत, त्यामुळे केंद्राच्या या धोरणावर राज्यांकडून…

“वारकरी सांप्रदायाचा पाठिंबा म्हणजे साक्षात विठोबा-रखमाईचे आशीर्वादच”

लातूर | आपल्या राज्यात पंढरपूरला एक अधिष्ठाण प्राप्त आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीत अवघा महाराष्ट्र तल्लीन असतो. राज्यातील कोणत्याही संकटात राज्यातील जनतेला आधी पंढरीच्या पांडुरंगाची आठवण येते. सध्या मराठवाड्याला पावसानं पार उद्धवस्त…

“ओबीसी आरक्षण ‘त्या’ विचारांना मान्य नाही, विरोधात कोण हे आता समजलं…

धुळे | आरक्षणच्या मुद्यावरून राज्यातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सतत कलगीतूरा रंगलेला असतो. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळं ओबीसींच आरक्षण गेल्याचा आरोप भाजपनं केला आहे. तर सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी केंद्र…

“शिवसेनेच्या दळिद्री पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची सफरचंद चोरून खालली”

मुंबई | महाविकास आघाडीतर्फे लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावरून भाजप आणि सत्तधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध चांगलंच रंगलं आहे. राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय…

“मोदी सरकारला फक्त पैशांची भूख, त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही”

नवी दिल्ली | देशातील महागाईनं नव्या उंचीवर जाण्याचा विक्रम केला आहे. केंद्र सरकारवर वाढत्या महागाईवरून विरोधी पक्ष जोरदार टीका करताना पहायला मिळत आहे. देशभर काॅंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहेत. देशाचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी…

“लखीमपूरसारखी कोणाकडे जीप असेल तर, त्यांनी बाहेर काढून दाखवावी”

मुंबई | महाविकास आघाडीतर्फे लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतूरा रंगला आहे. महाविकास आघाडी ढोंगीपणा करत असल्याची टीका भाजपनं केली होती. तर…

…म्हणून ‘त्या’ निर्णयाला अजित पवारांचा विरोध; चंद्रकांत पाटलांचं मोठं…

मुंबई | देशातील जनता महागाईनं होरपळत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकांवर महागाईचं खापर फोडताना दिसत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी तर आकाशाला गवसणी घातली आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या…

‘कोरोना लस मोफत दिल्यानं पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले’; केंद्रीय मंत्र्याचा अजब…

नवी दिल्ली | पेट्रोल आणि डिझेलच्या बाजार भावानं नव-नवीन उच्चांक प्रस्थापित केले आहेत. पेट्रोल 100च्या पार तर डिझेल 100च्या उंबऱ्यावर आहे. इंधन दरवाढीवरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय मंत्री मात्र दरवाढीबाबत…

“शिवसेनेचं खरंय, राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करावं”

मुंबई | 2019 च्या महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर शिवसेनेनं आपली भूमिका बदलल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत सातत्यानं काॅंग्रेसच्या बाबतीत सकारात्मक वक्तव्य करत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी काॅंग्रेसचे नेते राहुल…

“त्याचं आडनाव ‘खान’ असल्यानं त्याला त्रास दिला जातोय”

नवी दिल्ली | मुंबईच्या एका क्रुझवरून सुरू झालेलं ड्रग्ज प्रकरण आता दररोज नविन वळण घेत आहे. प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान या प्रकरणात अडकला आहे. ड्रग्ज प्रकरणी झालेल्या कारवाईला आता राजकीय आणि धार्मिक रंग येत आहे.…

‘लखीमपूर घटनेवर मोदी-शहा गप्प का?’, देवेंद्र फडणवीस म्हणतात…

मुंबई | लखीमपूर येथील घटनेवरून देशातील वातावरण प्रचंड तापलेलं आहे. शेतकरी आंदोलकांवर गाडी घातल्यानं आंदोलन करणाऱ्या 4 शेतकऱ्यांसह आणखी 4 जणांचा मृत्यू झाला होता. परिणामी देशभरातून योगी सरकार आणि मोदी सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More