बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेनेची एकनाथ शिंदेंवरील कारवाई बेकायदेशीर, त्याला आम्ही कायदेशीर उत्तर…

मुंबई। 10 दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले असता शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना मोठा धक्का देत त्यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून…

कोरोनाने टेंशन वाढवलं, 24 तासातील धडकी भरवणारी आकडेवारी समोर

मुंबई। राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागात कोरोनाने डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर…

‘पक्षाच्या झेंड्याचा रंग कोणताही असला तरी…’, प्राजक्ता माळीची पोस्ट…

मुंबई। एकनाथ शिंदे यांच्या बंडावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाविकास आघाडी सरकार पडणार की टिकणार, एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, असे असंख्य प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर सर्वच स्तरांवरून…

‘मला एकाच गोष्टीचं वाईट वाटलं…’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक

मुंबई। महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार…

“वाद सैन्य दलाच्या भरतीचा होता, मात्र चलाखीने शिवसेनेचा मुद्दा पुढे आणण्यात…

मुंबई। केंद्र सरकराने काही दिवसांपूर्वी अग्निपथ योजना (Agneepath Scheme) जाहीर केली होती. मात्र, देशभरातून या योजनेविरोधात तीव्र पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. तर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात या योजनेला विरोध झाला. तीव्र विरोध झाल्यानंतर…

‘उद्धव ठाकरेंची उलटी गिनती सुरु’, नवनीत राणा कडाडल्या

मुंबई। एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नंतर राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलच तापलं आहे. सध्या 40 पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत असून ही संख्या आणखी वाढेल, असा दावा एकनाथ शिंदेंकडून करण्यात येत आहे. राज्यातील राजकारणाला वेगळं वळण लागलं असून…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अभिजीत बिचुकलेंसह 20 जणांच्या संपर्कात”

मुंबई। विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच सगळीकडे चर्चा पाहायला मिळत…

‘परत जाऊ नका आता’, मराठी अभिनेत्याचा एकनाथ शिंदेंना सल्ला

मुंबई। विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे जेष्ठ नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांसोबत पक्षाविरोधात बंड करत मोठं पाऊल उचललं. शिंदेंच्या भूमिकेमुळे सध्या…

“आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

पुणे| विधान परिषदेच्या निडणुकांचा निकाल काल जाहीर झाला. त्यामध्ये शिवसेनेचे(Shivsena) नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 35 आमदार फुटल्याची बातमी समोर आली. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यावरून बिग बॉस फेम (Big Boss) अभिजीत…

“…त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या उमेदवारांची भावना समजून घेऊ शकतो”

मुंबई। विधान परिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला चांगलाच फटका बसला. शिवसेनसेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेचे 35 आमदार फुटले. एकनाथ शिंदे यांनी बंड…

“कोणी कितीही पावसात भिजलं तरी निवडून येणार नाही”

मुंबई। विधान परिषद निवडणुकीवरून (Maharshtra Vidhan Parishadh Election) सध्या राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. सगळ्या आमच्याच जागा निवडून येतील असा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. तर राज्यसभेप्रमाणेच या वेळेस सुद्धा आमच्याच जागा…

‘राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा नाहीतर…’, दीपाली सय्यद यांची तुफान…

मुंबई। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या पायवर आज शस्त्रक्रिया पार पडली. राज ठाकरे यांच्यावर 1 जून दरम्यान ही शस्त्रक्रिया होणार होती मात्र नंतर ती पुढे ढकलण्यात आली. शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद…

अग्निवीरांसाठी सर्वात मोठी घोषणा, आता ‘इतका’ पगार मिळणार

दिल्ली | अग्निपथ योजनेवरून (Agneepath Scheme) देशभरातील वातावरण संतप्त झालेलं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकराने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला बिहार, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून जोरदार विरोध केला जात आहे. त्यात सैन्य दलासाठीची ही…

कोरोनाचं थैमान! 24 तासांतील धडकी भरवणारी आकडेवारी समोर

नवी दिल्ली | कोरोनाचा धोका कमी झाल्याने सर्व निर्बंध हटवण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रातही कोरोना वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी बघता कोरोनाच्या चौथ्या लाटेचा अंदाज…

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर नाना पटोलेंचा खळबळजनक खुलासा

मुंबई| विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्शवभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं असताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर गंभीर आरोप केले…

अभिजीत बिचुकले राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज भरणार, म्हणाले…

मुंबई। महाराष्ट्रात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे सगळे नेतेमंडळी विधानपरिषद निवडणुकीत व्यस्त असताना बिग बॉस(Big Boss) फेम अभिजीत…

अभिनेत्री काजल अग्रवालच्या बाळाचं नाव आहे अगदी खास, पोस्ट शेअर करत म्हणाली…

मुंबई| 'सिंघम गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री काजल अग्रवाल(Kajal Agarwal) नेहमी आपल्या अभिनयामुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. तेलूगू सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून देखील काजलची ओळख आहे. 30 ऑक्टोबर 2020 मध्ये काजल अग्रवालने…

‘काम हवं असेल तर या लोकांबरोबर चार दिवस रहावं लागेल’; अभिनेत्रीचा धक्कादायक…

मुंबई| एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने हिंदी चित्रपटसृष्टीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. नुकतंच एका मुलाखतीत बोलताना अभिनेत्री अर्चना नार्वेकर यांनी त्यांच्या आयुष्यातला जीवन प्रवास सांगितला. सोबतच सिनेसृष्टीत आलेले चांगले वाईट अनुभव…

“मी जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, तुम्हाला डिप्रेशन कसं येतं?”

नाशिक | अखेर दहावीचा निकाल शुक्रवारी म्हणजे आज 17 जून रोजी (Maharashtra SSC 10th Result 2022) दुपारी एकच्या दरम्यान जाहीर झाला. दिलासादायक बाब म्हणजे यावर्षी राज्यात दहावीचा निकाल हा 96.94% लागला. मात्र 3.06 टक्के विध्यार्थी नापास झाले.…

हॉटेल मालकाने अडवल्यानंतर सदाभाऊ खोत संतापले; राष्ट्रवादीला दिला गंभीर इशारा

सोलापूर। सांगोला येथे हॉटेलची उधारी न दिल्याने रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadhabhau Khot) यांचा व्हिडीओ सगळीकडे जोरदार व्हायरल होतोय. गुरुवारी, सोलापूर येथे सांगोल्यातील एका हॉटेल मालकाने यांनी सदाभाऊ खोत…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More