बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हे आमदार, खासदार सो कॉल्ड जी माकडं आहेत…’, उद्यनराजे संतापले

सातारा | उद्यनराजे यांनी एका बैठकीत सातारा क्रिडा संकुलच्या बाबतीत संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. सातारच्या क्रिडा संकुलाचं वाटोळं करणाऱ्याचं मुस्काड फोडलं पाहीजे, असं ते म्हणाले आहेत. याशिवाय इतरही अनेक मुद्द्यावरून त्यांनी संताप व्यक्त केला…

“आमच्याकडे तर तक्रारदारच गायब आहे”, मुख्यमंत्र्यांनी लगावला परमबीर सिंगांना…

औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान परमबीर सिंग प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारीत इमारतीच्या उद्घाटनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईचे तत्कालीन आयुक्त…

‘…ते आपल्याला मोडून काढायचं आहे’, मुख्यमंत्र्यांचा ‘हा’…

नागपूर | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गाजत असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांवर टीकेची तोफ डागली आहे. अंमली पदार्थाच्या मुदद्यावरून महाराष्ट्राला लक्ष्य केलं जात आहे. अशी टीका त्यांनी…

शेतकऱ्यांची धाकधुक पुन्हा वाढणार?; हवामान विभागाचा ‘या’ भागात पावसाचा अंदाज

नवी दिल्ली | देशात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलं आहे. त्यातच आता पाऊस पुन्हा बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 ऑक्टोबरपासून देशाच्या काही भागात पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे…

‘मी हे खपवून घेणार नाही’; क्रांती रेडकर कडाडली

नवी दिल्ली | आर्यन खानला अटक करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री असलेली क्रांती रेडकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र ती यावेळी समीर वानखेडे किंवा आर्यन खान ड्रग्ज केस या कोणत्याच मुद्द्यावरून चर्चेत आली नाही.…

देशात का होतेय डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत घट?, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | इंधनाच्या दरात सातत्याने होणारी वाढ पाहून अनेकांनी सीएनजीवर चालणारी वाहनं किंवा इलेक्ट्रीक वाहनं खरेदी करण्यावर भर दिला आहे. मात्र त्यामुळे डिझेलवर चालणाऱ्या वाहनांनी संख्या घटली असून सध्या भारतात या वाहनांची संख्या केवळ 17…

“ओ भाई… मारो मुझे… मारो” म्हणणारा मुलगा आठवतोय? तो आता परत आलाय,…

नवी दिल्ली | सोशल मीडियावर काहीही व्हायरल होऊन त्याचं मीम बनवलं जातं. याचंच एक उदाहरण मागच्या विश्वचषकाच्या सामन्यादरम्यान समोर आलं होतं. भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर "ओ भाई, मारो मुझे" असं म्हणणाऱ्या मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला…

“बॉलिवूड बाहेर घेऊन जाण्यासाठी काही मुख्यमंत्री आले होते पण…”

पुणे | राज्यातील नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरू करण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदीर येथे पहिली घंटा झाली आहे. यावेळी अजित पवार यांनी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर…

“केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी केला जातोय”

नागपूर | ईडी आणि सीबीआय यांसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय सुडबुद्धीने केला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील केंद्राच्या यंत्रणाचा वापर विरोधकांना नेस्तनाबूत…

“अभिनेता आमिर खानने हिंदूच्या भावना दुखावल्या”

नवी दिल्ली | अभिनेता शाहरूख खानच्या मुलावरून वाद पेटलेला असतानाच तिकडे कर्नाटकचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी आता आमिर खानला लक्ष केलं आहे. त्यांनी आमिर खानने केलेल्या एका जाहिरातीवरून कंपनीला पत्र लिहीत अमिरने हिंदूच्या भावना दुखावल्या…

एनसीबीची धडक कारवाई; अजून एका ड्रग पेडलरला घेतलं ताब्यात

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज केसनंतर एनसीबीने आपली कारवाई अधिक मजबुत केली आहे. मन्नतवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने काल रात्री एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतलं आहे. ड्रग प्रकरणातील चॅटमधून या पेडरलचं नाव समोर आलं आहे. एनसीबीने काल मध्यरात्री 24…

शिल्पा शेट्टीचा नवा हेअर कट चर्चेत, पाहा व्हिडीओ

मुंबई | राज कुंद्राच्या अटकेमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिल्पा शेट्टीने नुकताच आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तीने चक्क अर्ध टक्कल केलेला दिसत आहे. शिल्पा…

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ!

मुंबई | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीने आतापर्यंतच्या किमतीतील सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. त्यातच आता ऑक्टोबरच्या सुरूवातीपासूनच इंधनाचे दर चढतच असल्याचं पाहायला मिळत असल्याने सणासुदीच्या तोंडावर मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत…

“इनफ इज इनफ, हिंदूंना वाचवण्यासाठी मोदींनी तातडीने पावलं उचलावीत”

मुंबई | मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवर अत्याचार सुरू आहे. यावर आता संजय राउत यांनी संतप्त होऊन मोंदीना लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय बांगलादेशी हिंदूना वाचवण्यासाठी सरकारने तातडीने पाउले उचलावीत अशी मागणीही…

‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; दिवाळीपूर्वी मिळणार बोनस

नवी दिल्ली | केंद्र सरकार आता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी गोड करणार आहे. कारण केंद्र सरकार आपल्या नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस देणार असल्याचं समोर आलं आहे. सर्व विभागातील ग्रुप सी आणि ग्रुप बीच्या नॉन गॅझेटेड…

“मंत्रालय बंद असताना शरद पवारांच्या शागिर्दांनी 15 हजार कोटी लुटले”

मुंबई | भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ याच्यांवर घणाघात केला आहे.…

सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे सेकंड हॅंड कारला आले ‘अच्छे दिन’

नवी दिल्ली | वाहने आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सेमीकंडक्टरच्या कमरतेमुळे सध्या देशात अनेक अडचणी येत आहेत. सेमीकंडक्टर हे वाहनांसाठी आवश्यक असलेला भाग आहे. त्यामुळे सध्या या सेमीकंडक्टरची आयात कमी होत असल्याने कार…

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

नवी दिल्ली | सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांचा फायदा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना झाला आहे. सीएनजी वाहनांची खरेदी अलिकडच्या काळात वाढली असून आता टाटा मोटर्सनेही याबाबत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. टाटा मोटर्स आता त्यांची हॅचबॅक कार…

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

पुणे | मागील काही दिवस किरीट सोमय्या सतत महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावत आहेत. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना पत्र लिहून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी या पत्रातून…

खासदार रक्षा खडसेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीपुर्वीच मोठा धक्का

जळगाव | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुन रक्षा खडसे भाजपकडून जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या होत्या. परंतु रक्षा खडसे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जळगावातुन…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More