बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे आजचा भाव

नवी दिल्ली | नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. दसराही अवघ्या 6 दिवसांवर आला आहे. त्यातच आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे सोन्याचे दर सलग चौथ्या दिवशीही कमी आहेत. त्यामुळे ग्राहकांना सणासुदीच्या मुहूर्तावर सोनेखरेदीचा आनंद घेता…

चाहत्यांचा निरोप घेण्यापूर्वी डेविड वार्नरने केली भावनिक पोस्ट, म्हणाला…

नवी दिल्ली | शुक्रवारी सनरायर्झस हैद्राबाद आणि मुबई इंडीयन्स यांच्यातील सामना पार पडला. मात्र हा सामना हैद्राबादचा यंदाच्या आयपीएलचा शेवटचा सामना ठरला. त्यामुळे हैद्राबाद संघाचा कॅप्टन राहिलेला डेविड वार्नर हा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.…

“मुख्यमंत्र्याना भुईमुगाच्या शेंगा कुठे येतात हे तरी माहितीये का?”

नांदेड | महाराष्ट्रात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळे या नुुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी करण्यासाठी अनेक नेते गेले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजून तरी शेतकऱ्यांची…

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करणं सरकारच्याच हातात- शक्तिकांत दास

मुंबई | देशात पेट्रोल-डिझेलचे सातत्याने वाढणारे दर हा चिंतेचा मुद्दा बनला आहे. आता भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याच मुद्द्यावर मत व्यकत केलं आहे. देशातील पेट्रोल डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीवर नियंत्रण आणणं हे केंद्र आणि…

‘पाया पडतो पण रिषभपासून दूर राहा’; नेटकऱ्यांनी पुन्हा केलं ‘या’…

मुंबई | उर्वशी रौतेला नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी उर्वशी आणि रिषभ पंतमधील वादामुळे चर्चा रंगली होती. आता पुन्हा ती रिषभच्याच कारणाने चर्चेत आलीये. तिने रिषभ पंत ट्विट करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या ज्यावरून…

एनसीबीनंतर आता डीआरआयची मोठी कारवाई; मुंबईतून जप्त केले 25 किलो ड्रग्ज

मुंबई | ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईमुळे खळबळ माजलेली असतानाच दुसरीकडे डीआरआय म्हणजेच महसूल गुप्तचर संचलनालयाने मुंबईतून 25 किलो हेरॅाईन ड्रग जप्त केलं आहे. मुंबईतील न्हावा शेवा बंदरावरून हे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. शेंगदाणा…

मोठी बातमी! प्राप्तिकर विभागाकडून 1050 कोटी रूपयांचा घोटाळा उघड

मुंबई | प्राप्तिकर विभागाने राज्यातील एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 4.6 कोटी रुपये रक्कम आणि 3.42 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देण्यासाठी व सरकारी कामे करून देण्यासाठी हे…

काय सांगता! गॅस सिलेंडर बुकींगवर चक्क मिळतंय सोनं

नवी दिल्ली | सध्या देशात गॅसच्या दरवाढीने सामान्य जनता हैरान झाली आहे. त्यातच आता सण आलेले असल्याने गॅस सिलेंडरची गरज अधिक पडणार आहे. मात्र आता पेटीएमने नवरात्रीच्या मुहूर्तावर ग्राहकांसाठी गॅस सिलेंडर बुकींगवर एक ऑफर आणली आहे. 'नवरात्री…

‘या’ कारणामुळे नोटेवरून गांधीजींची प्रतिमा हटवावी, काँग्रेस आमदाराची…

नवी दिल्ली | एका आमदाराने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवून दोनशे,पाचशे आणि दोन हजारांच्या नोटात बदल करण्याची मागणी केली आहे. या आमदाराने नोटेवरून गांधींची प्रतिमा हटवण्यात यावी, अशी मागणी केलीये. विशेष म्हणजे ही मागणी दुसऱ्या…

“फोनवरून टिका करणं सोपं आहे, मात्र तिकडे एनसीबीचे लोक लढा देतायेत”

मुंबई| एनसीबीचे म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे सध्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून चांगलेच चर्चेत आहेत. आता समीर वानखेडे यांच्या पत्नी म्हणजेच मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने केलेली पोस्ट चर्चेत आलेली…

“आमच्यावर गंभीर हल्ले झालेत, तरीही आम्ही आमचं कर्तव्य पार पाडणारच”

नवी दिल्ली | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहेत. रिअल लाईफ सिंघम अशी ओळख मिळवणाऱ्या समीर वानखेडे यांनी आता आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून एक वक्तव्य केलं आहे. ड्रग सप्लायर्सना कसं रोखणार…

राजस्थानसमोर कोलकाताचं आव्हान! प्लेऑफसाठी राजस्थानच्या हातात मुंबईचं भवितव्य

नवी दिल्ली | राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघात आज चुरस रंगताना पहायला मिळणार आहे. आयपीएलचा 54 वा सामना शारजाह स्टेडियमवर खेळला जाणार आहे. जर हा सामना कोलकाता नाईट रायडर्स जिकंला तर कोलकाताला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी…

…म्हणून स्वप्निल जोशी म्हणतो; आम्हा कलाकारांना अकला नाहीत!

मुंबई | सिनेकलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता मराठी अभिनेता स्वप्निल जोशी देखील त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे. त्याने या ट्विटमध्ये चक्क "आम्हा कलाकारांना अकला नाहीत"असं म्हटलंय. मात्र…

नरेंद्र मोदींनी वाहिली नटू काकांना श्रद्धांजली, जुना फोटो शेअर करत म्हणाले….

नवी दिल्ली | 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत नटू काका यांचे पात्र साकारणारे घनश्याम नायक यांचं नुकतंच निधन झालं आहे. मागील 1 वर्षापासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि 3 ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास…

केंद्र सरकारकडून ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा बोनस जाहीर

नवी दिल्ली | केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना एक अनोखी भेट दिलेली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता 78 दिवसांच्या पगारा एवढा बोनस जमा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या…

पुणे मेट्रोसंंदर्भात महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

पुणे | मेट्रो आता लवकरच पुणेेकरांसाठीही धावणार आहे. त्यादृष्टीने प्रशासन पाऊले उचलत असून याबाबत अजून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ती म्हणजे इटलीत तयार झालेली 3 कोचची ट्रेन मुंबईत दाखल झालेली आहे आणि ती लवकरच पुणे शहरातही दाखल होणार…

आता Airtel देणार Jioला टक्कर! 5G नेटवर्कसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

नवी दिल्ली | देशात नव्याने येऊ घातलेल्या 5 जी नेटवर्कसाठी मोठ्या कपंन्यानी जोरदार तयारी केली आहे. या बाबतीत जीओ आघाडीवर असल्याचं पहायला मिळाले होते. मात्र आता एअरटेलनेही जिओला टक्कर देण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. एअरटेलने आता 5-जी…

पोलिसांनी भाजपच्या माजी महिला खासदाराला केस ओढत धक्के देत गाडीत ढकललं, पाहा व्हिडीओ

उत्तरप्रदेश | लखीमपूर हिंसाचारानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच सोशल मीडियावर अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लखीमपूर हिंसाचारातील मृतांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या भाजपच्या माजी महिला खासदाराला यूपी पोलिसांनी केस…

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचं आत्महत्या सत्र सुरूच; आता ‘ही’ घटना आली समोर

लातूर | बसचालकांच्या आत्महत्येच्या घटना वारंवार घडत असतानाच आता अजून एका एसटी बसचालकाने बसमध्येच आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ही घटना घडली आहे. संजय केसगिरे असे या आत्महत्या केलेल्या एसटी बसचालकाचे नाव होेते.…

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे महिलेने वाटेतच दिला बाळाला जन्म आणि दुर्देवाने व्हायला नको तेच…

औरंगाबाद | रस्त्यावरील खडड्यांमुळे एका महिलेची रूग्णालयात नेताना वाटेतच प्रसूती झाली आहे. मात्र हादरे बसल्यामुळे बाळाचा पोटातच मृत्यू झाला आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर बंगला या गावातील ही महिला आहे. महिलेला रात्री अचानक प्रसूतीकळा सुरू…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More