बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

नवी दिल्ली | देशात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Pm Narendra Modi) कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. त्यानंतर इकडे राज्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट…

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई | बंगाल विधानसभेच्या निवडणुकीनंतर देशात एक नवीनच राजकिय चित्र निर्माण झाल्याचं पहायला मिळालं होतं. त्यातच देशात सध्या विरोधी पक्षांकडून नरेंद्र मोदींना पर्याय निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार…

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्यासह तब्बल 12 आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

नवी दिल्ली | मेघालयात काँग्रेसला ( Indian National Congress)  मोठा दणका बसला आहे. मेघालयमधील चक्क 12 आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे अर्थातच तृणमुल काँग्रेसचं पारड तर जडं झालं आहे. मात्र…

खासदार असदुद्दीन ओवेसी जेव्हा नियमात सापडतात, इतक्या रुपयांचा दंड झाला

सोलापूर | एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी (Asuddin owaisi) यांना सोलापूरमध्ये चक्क वाहतुक पोलिस कारवाईचा सामना करावा लागला आहे. पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी जात असताना त्यांना 200 रुपये दंड भरावा लागला आहे. विना नंबरप्लेटच्या गाडीमधून…

शेतकऱ्यांसाठी खूशखबर- मोदी सरकारनं घेतला हा मोठा फायद्याचा निर्णय

नवी दिल्ली | अनेक दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या कृषी कायद्यांबाबत (Farmers Law) आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 19 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाची घोषणा केली होती. त्यानंतर आज याबाबत…

नाना पटोलेंचं नशीब चमकलं!, ठाकरे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या फेरबदलांचा फायदा काँग्रेस नेत्यांना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच काँग्रेसचे नेते दिल्लीला जाणार असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Maharashtra…

आता विद्यार्थ्यांना मिळणार 51 हजार रुपये, वाचा सविस्तर माहिती

पुणे | 10 वी 12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेने (Pune Corporation) एक बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता पुणे महापालिका शिक्षण विभागाच्या 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली…

“तुम्हीपण तुटेपर्यंत ताणू नका राजांनो”; अजित पवार असं का म्हणाले…

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांना अंतरीम पगारवाढीची ऑफर राज्य सरकारने दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत संप मागे घ्यावा यासाठी सरकारने हा तोडगा काढला असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी सांगितलं आहे. आता…

काळा पैसा परत आणण्याबाबत मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन( Nirmala Sitaraman) या जम्मु काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते विविध आर्थिक कामानां सुरूवात करण्यात आली. यावेळी निर्मला सितारामन यांनी देशाकडून कर्ज घेऊन फरार असणाऱ्यांना कठोर…

वादग्रस्त कृषी कायदे रद्द होणार?, आज होणार अंतिम निर्णय

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच कृषी कायदे (Agriculture Laws) रद्द करण्याची मोठी घोषणा केली होती.  यासंदर्भात आज केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याची बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पार पडणार आहे. या बैठकीनंतर कृषी कायदे मागे…

राज्य सरकारने दिलेली ‘ही’ ऑफर एसटी कर्मचारी मान्य करणार का?

मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाचं(st corporation)  राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. अनेक दिवस झाले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या…

तिकडं राष्ट्रवादीचं कार्यालय फुटलं, इकडं ‘ओ शेठ’ गाण्यावर तुफान डान्स

मुंबई | राज्याच्या सहकाराचा कणा म्हणून जिल्हा मध्यवर्ती बॅंकांना(District co-opreative bank) ओळखण्यात येतं. राज्यातील बहुतांक्ष जिल्हा मध्यवर्ती बॅंकांचा निकाल (Results) घोषित झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाची सहकारी बॅंक म्हणून…

“भाजपने अन्नदात्याचा केलेला अपमानाला देश विसरणार नाही”

मुंबई | नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतीसंदर्भात लागू केलेले कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केली होती. यावर देशभरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता. या घोषणेनंतर अनेक नेत्यांनी शेतकऱ्याचं कौतुक केलं होतं. तर काहींनी मोदी सरकारवर…

“जेवढा गुन्हा त्या नराधमांचा आहे, तेवढंच पाप आघाडी सरकारचं आहे”

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर शरसंधान साधलं आहे. यावेळी त्यांनी चाळीसगाव येथे घडलेल्या घटनेचा संदर्भ देऊन महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विटरवर एका अल्पवयीन तरूणीवर चाळीसगाव येथे सामुहीक…

“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. परिवहन मंत्री हे केवळ मुख्यमंत्र्याचे कलेक्टर असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. सावंतवाडीत एसटी आगारात सुरु…

स्वत:चा अपघात होऊनही रविकांत तुपकरांनी जखमींना केली मदत

बुलडाणा | स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. बुलडाण्याहून मुंबईकडे जात असताना तुपकर यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. एका दुचाकीने येऊन तुपकरांच्या चारचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात…

भररस्त्यात मुलीने मारल्याने व्हायरल झालेल्या लखनऊच्या कॅब चालकाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | लखनऊ येथे भररस्त्यात तरूणीने एका कॅब ड्रायव्हरला विनाकारण कानाखाली मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. नंतर या प्रकरणात अनेक घडामोडी घडत गेल्या. आता या प्रकरणात कानाखाली खाल्लेला कॅब ड्रायव्हर सादत अली…

पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवालांचा रिक्षा प्रवास, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | पंजाब निवडणुका तोंडावर आल्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर असून त्यांनी आज मोगा…

“कंगणासारख्या पद्मश्री घेणाऱ्या लोकांची मला लाज वाटते”

मुंबई | कंगणाने केलेल्या वक्तव्यावर देशभरातून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. अनेक नेत्यांनी कंगणाच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आता बीडच्या काँग्रेस खासदार रजनी पाटील यांनीही कंगणावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी कंगणाला तिच्या वक्तव्यावरून…

“जेवढ्या टाळ्या वीर दाससाठी वाजल्या तेवढेच चाबकाचे फटके त्याला दिले पाहिजेत”

नवी दिल्ली | बाॅलिवूड अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन वीर दास आपल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याने अमेरिकेतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर सध्या टीका होत आहे. त्यातच आता बॉलिवूड अभिनेता मुकेश खन्ना…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More