बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसमधील ‘हे’ तीन मंत्री देणार राजीनामा

नवी दिल्ली | देशात काल नरेंद्र मोदींच्या निर्णयाने राजकीय वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे राजस्थानमध्ये वेगळंच वारं वाहत असल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमध्ये तीन काँग्रेसचे मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. या…

“आता निवडणुकांमध्ये पराभव स्पष्ट दिसू लागल्याने कृषी कायदे मागे घेतले”

चंद्रपूर | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचं देशभरातून स्वागत करण्यात आलं आहे. मात्र, अनेकांनी मोदी सरकारने हा निर्णय केवळ उत्तर प्रदेशच्या आणि पंजाबच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून…

एसटी महामंडळाचा आक्रमक पवित्रा, तब्बल एवढ्या कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

मुंबई | राज्यात मागील अनेक दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी अडून बसलेले आहेत. मात्र, राज्य सरकारने विलीनीकरण लगेच शक्य नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे.…

18 वर्षांवरील सर्वांनाच बुस्टर डोस देण्याबाबत ‘या’ सरकारचा महत्त्वपुर्ण निर्णय

नवी दिल्ली | भारतात लसीकरणाने वेग घेतला असून आता तिसरा म्हणजेच बुस्टर डोस देण्यासंबंधी विचार सुरु आहे. असं असताना तिकडे अमेरिकेत मात्र 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बुस्टर डोस देण्यास मान्यता मिळाली आहे. फायझर आणि मॉडर्ना या व्हॅक्सिन…

“अन्नदात्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हणल्याबद्दल नरेंद्र मोदींनी माफी मागावी”

मुंबई | माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर चांगलाच घणाघात केला आहे. याशिवाय पंजाब आणि उत्तर…

“लज्जास्पद, दु:खद आणि पुर्णपणे अन्यायकारक निर्णय”

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच फेसबुक लाईव्हवरून कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र बाॉलिवूड…

नरेंद्र मोदींच्या तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर राहुल गांधी म्हणाले….

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच कृषी कायदे रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. देशभरातून मोदी सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक नेत्यांनी मोदींच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता…

“मी पुन्हा येत आहे, चला काहीतरी तूफानी करूयात”

मुंबई | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस या नेहमी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी "मी पुन्हा येत आहे," असं सांगितलं आहे.…

“पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता आला नाही”

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय उपलब्ध करण्याची गरज असल्याचं म्हटलं होत. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून…

मोदी सरकार अखेर झुकलं; तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच जनतेला संबोधित केलं होतं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अनेक दिवसांपासून वादात राहिलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय केंद्राने घेतला असल्याची घोषणा मोदींनी…

मोठी बातमी! एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

मुंबई | समीर वानखेडे यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहेत. आता त्यांच्या कास्ट सर्टिफिकेट वरून वानखेडे पुन्हा एकदा अडचणीत येणार आहेत. नवाब मलिक यांनी लावलेल्या आरोपानंप समीर वानखेडे यांच्या जातीवरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.…

“ठाकरे सरकार हे काळीज नसलेलं सरकार आहे”

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. मात्र राज्य सरकारच्या अनेक प्रयत्नानंतरही एसटी कर्मचारी संप मागे घेताना दिसत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने निलंबनाची कारवाई सुरु केली आहे. त्यातच काल निलंबनाच्या भीतीने…

“तुम्ही या देशात आहात की परदेशात? तुमचा ठावठिकाणा आधी सांगा”

मुंबई | माजी मुख्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी आयुक्त परमबिर सिंग हे देखील चांगलेच अडचणीत आले आहेत. परमबिर सिंह यांना अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांच्या वकिलांनी याचिका दाखल केली होती.…

“मी प्रत्येक मुर्खाला पाठींबा द्यायला हवा का?”

मुंबई | आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगणा रनौत चर्चेत आली आहे. देशभरातून कंगणाच्या विरोधात संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता तृणमुल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी खोचक टोला लगावला आहे. अभिनेता वीर दास याला पाठींबा दिल्यानंतर…

“आम्ही जो त्रास भोगलाय, त्या प्रत्येक सेकंदाची किंमत चुकवावी लागेल”

मुंंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीकेची तोफ डागली आहे. तपास यंत्रणेच्या गैरवापर सुरु असल्याचं म्हणत त्यांनी भाजपला सुनावलं आहे. याशिवाय त्यांनी या तपास यंत्रणाच्या मदतीने ज्या पद्धतीने आम्हाला त्रास दिला जात आहे.…

लस घेणार नाही म्हणालेले इंदुरीकर महाराजच आता सांगतायेत लस घ्या

मुंबई | आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज लसीकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले होते. "मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही", असं वक्तव्य त्यांनी कीर्तन सांगताना केलं होतं.…

धक्कादायक! संपावर असणाऱ्या आणखी एका एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

बुलडाणा | एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा यासाठी सर्व प्रयत्न करून झाल्यानंतर राज्य सरकारने आता कर्मचाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. जे कर्मचारी तात्काळ कामावर रूजू होणार नाहीत, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई राज्य सरकारने…

“देशमुखांना जो त्रास दिला जात आहे, त्याचा एक-एक मिनीट मी वसूल करेन”

नागपूर | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या 4 दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी देशमुखांना जो त्रास दिला जात आहे, त्याचा एक-एक मिनीट मी वसूल…

“पडळकर यांच्या जीवाला धोका, विशेष पोलिस संरक्षण मिळाले पाहिजे”

मुंबई | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुरूवातीपासूनच पाठींबा दिला आहे. आताही ते मुंबईतील आझाद मैदानावर एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र…

“आम्ही दिवसा स्त्रीची पुजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो”

नवी दिल्ली | कंगणाच्या वादग्रस्त विधानानंतर कंगणाच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता कंगणानंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता अडचणीत येण्याची शक्यता आहे. अभिनेता आणि कॉमेडीयन वीर दास याने अमेरीकेतील एका शोमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More