नवनीत राणांच्या अडचणीत वाढ!

मुंबई | शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टानं जात पडताळणी प्रमाणपत्र प्रकरणात खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांच्या वडिलांना म्हणजेच हरभजन सिंह कुंडलेस यांना फरारी घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानंतर कुंडलेस यांनी मी फरारी नाही,…

चंद्रकांत पाटलांचं महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

पुणे | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कसबा आणि चिंचवड मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. त्यातच कसब्यात भाजपचा(BJP) उमेदवार निवडूण आणण्यासाठी भाजपचे आतोनात प्रयत्न सुरू आहेत. भाजपनं कसब्यातील उमेदवार हेमंत…

अखेर शरद पवार पहाटेच्या शपथविधीबाबत स्पष्टच बोलले, म्हणाले फडणवीसांनी…

मुंबई | 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) आणि अजित पवार(Ajit Pawar) यांचा झालेला पहाटेचा शपथविधी आजपर्यंत महाराष्ट्राची जनता विसरू शकली नाही. पहाटेच्या शपथविधीवेळी नेमकं काय घडलं होतं, हे जाणून घेण्यास…

भावूक होत राखीनं दिली मोदींना हाक, म्हणाली…

मुंबई | अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळं चर्चेत आली आहे. राखीनं तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानर(Adil Khan) गंभीर आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आदिलची चौकशी होत आदिलला 14 दिवसांची…

‘तुरूंगात असताना मला मारण्याचा प्रयत्न झाला होता’, राऊतांचा धक्कादायक खुलासा

मुंबई | काही महिन्यांपूर्वी पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे तुरूंगात होते. परंतु तुरूंगात असताना त्यांच्यासोबत काय घडलं, याचा गौप्यस्फोट नुकताच राऊतांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना केला आहे. राऊत…

पठाण आज पाहता येणार अत्यंत कमी किंमतीत; तिकीटाची किंमत ऐकून व्हाल खुश

मुंबई | शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) 'पठाण'(Pathaan) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सुपरहिट ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र पठाणची जोरदार चर्चा होत आहे. पठाणनं कमाईच्या बाबतीत आतापर्यंत अनेक…

सुनावणीदरम्यान ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का!

मुंबई | शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत(Shivsena) निर्माण झालेल्या वादाचा आजपर्यंत अंतिम निकाल मिळालेला नाही. त्यामुळं धनुष्यबाण चिन्ह कोणाकडं जाणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार, असं चित्र दिसत आहे. …

जितेंद्र आव्हाडांच्या मुलीला-जावायाला जीवे मारण्याची धमकी; आव्हाडांची भावूक पोस्ट

मुंबई | काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे(NCP) नेते जितेंद्र आव्हाड(Jetendra Awhad) यांच्या मुलीला आणि जावायला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या धमकीची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या प्रकरणी जीतेंद्र…

स्टॅनचं करावं तेवढं कौतुक कमीच; बक्षिसाच्या पैशातून करणार ‘हे’ महत्त्वाचं काम

मुंबई | बिग बाॅस 16 चं(Bigg Boss 16) ग्रॅंड फिनाले गेल्या रविवारी पार पडलं. या सीझना विजेता एमसी स्टॅन(MC Stan) ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र स्टॅनची चर्चा रंगली आहे. एमसी स्टॅन विजयी ठरल्यानंतर त्याला बक्षिस म्हणून एक अलिशान कार आणि…

ब्लाॅकबस्टर ठरलेल्या पठाणबाबत मेकर्सची मोठी घोषणा

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता शाहरूख खान(Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनचा(Deepika Padukone) 'पठाण'(Pathaan) हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतरही सुपरहिट ठरला आहे. त्यामुळं सध्या सर्वत्र पठाणची चर्चा सुरू आहे. …

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More