अनिल देशमुखांच्या जामीनाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा(Anil Deshmukh) 12 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयानं(Mumbai High Court) एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. परंतु देशमुखांच्या जामीनाला आव्हान देणारी याचिका सीबीआयनं(CBI) सर्वोच्च…

…म्हणून दीपिका-सलमान आजपर्यंत चित्रपटात एकत्र आले नाहीत

मुंबई | बाॅलिवूडचा(Bollywood) सुपरस्टार आणि भाईजान म्हणून ओळख असलेला अभिनेता सलमान खान(Salman Khan) नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याच्या चित्रपटामुळं तर कधी खासगी आयुष्यामुळं. मंगळवारी सलमानचा वाढदिवस(Salman Khan Birthday) असल्यानं तो पुन्हा…

‘सुशांतच्या आत्महत्येमागं मोठं षडयंत्र आहे’, आणखी एका व्यक्तीचा दावा

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या(Sushant Singh Rajput) आत्महत्येला अडीच वर्षे होऊन गेली तरी हे प्रकरण अजूनही चर्चेत आहे. या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. सुशांतच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीला आणि त्याच्या…

सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवर फडणवीसांचं उत्तर ऐकून विरोधकांना हसू आवरेना

मुंबई | नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मंगळवारी अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. या अधिवेशनात विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली आहे. त्यातच सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ…

कसबा पोटनिवडणूक रूपाली पाटील-ठोंबरे लढवणार?, ठोंबरेंचं मोठं वक्तव्य

पुणे| पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजप(BJP) आमदार मुक्ता टिळक(Mukta Tilak) यांचं गुरूवारी निधन झालं आहे. त्यामुळं आता आमदारकीची एक जागा रिक्त झाली आहे. आता या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आता…

“आम्ही दोन हजार कोटींची योजना आणली”

मुंबई | हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न(Maharahstra-Karnataka Border Dispute) चांगलाच लावून धरला आहे. त्याचपाठोपाठ आता अब्दुल सत्तारांच्या(Abdul Sattar) राजीनाम्याची मागणीही विधानसभेत विरोधकांकडून करण्यात आली आहे.…

‘श्रद्धा वालकर प्रकरणामुळं…’, तुनिशाच्या बाॅयफ्रेंडचा धक्कादायक खुलासा

मुंबई| प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्मानं(Tunisha Sharma) शनिवारी मालिकेच्या सेटवर गळफास घेत जीवन संपवलं आहे. यावरून आता तुनिषाच्या आईनं तुनिषाचा बाॅयफ्रेंड(Tunisha Boyfriend) शिझान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तुनीषाची आई खुलासा…

‘फक्त दहा चित्रपट करणाऱ्या कंगनाला पद्मश्री मिळतो कसा’, प्रसिद्ध अभिनेत्रीचा राग अनावर

मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) नेहमीच तिच्या बेधडक वक्तव्यामुळं चर्चेत असते. यामुळं बऱ्याचदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. परंतु तरीही कंगना न घाबरता कोणत्याही विषयावर बिनधास्त बोलत असते. नुकतीच कंगना…

कृषी मंत्रलयाकडून 15 कोटी वसुलीचे टार्गेट; अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ

मुंबई | कृषीमंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या मतदारसंघात 1 ते 10 जानेवारी दरम्यान सिल्लोड महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना 15 कोटी रूपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं आहे,…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण एम्स रूग्णालयात दाखल

नवी दिल्ली| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण(Nirmala Sitharaman) यांना सोमवारी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक तब्येत खराब झाल्यानं त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,अशी माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More