चिंता वाढली! भारतात कोरोनाचे आणखी चार रूग्ण

बिहार | चीनमध्ये कोरोनानं(Corona) पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळं जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच भारत सरकारनंही सतर्क होत भारतात कोरोनासंबधीत काही नियम लागू केले आहेत. परंतु नुकतेच भारतातही कोरोनाचे रूग्ण(Corona Patients in…

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर

मुंबई | बाॅलिवूड (Bollywood)अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या(Sushant Singh Rajput) आत्महत्येला अडीच वर्षे पूर्ण झाली. परंतु तरीही या प्रकरणावरून ओराप-प्रत्यारोप सुरूच आहे. परंतु नुकतेच या प्रकरणाबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. …

WhatsApp चं आणखी एक जबरदस्त फीचर घालणार धूमाकुळ

मुंबई| सध्या कोणाच्या मोबाईलमध्ये WhatsApp नाही असं होतच नाही. WhatsApp वापरणं हे अनेकांच्या जीवनाचा दैनंदिक भाग झाला आहे. त्यामुळं WhatsApp वापरकर्त्यांची संख्या करोडोमध्ये आहे. गेल्या अनेक दिवसांपासून WhatsApp नवनवीन…

अत्यंत धक्कादायक बातमी; प्रसिद्ध अभिनेत्रीचा शूटींगदरम्यान मृत्यू

मुंबई | प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री टुनिशा शर्मानं(Tunisha Sharma) शूटींगदरम्यान सेटवरच आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं कलाक्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे. टुनिशाचं नायगाव येथे शूटिंग सुरू होते. सेटवर असलेल्या मेकअप…

बाॅलिवूडमध्ये येण्यापूर्वी रणवीर सिंह करायचा चक्क ‘हे’ काम

मुंबई | रणवीर सिंह(Ranveer Singh) सध्या बाॅलिवूडचा(Bollywood) आघाडीचा अभिनेता आहे. त्यानं आपल्या अभिनयानं सर्वांची मन जिंकली आहेत. त्यामुळं त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. रणवीरचे बाजीराव मस्तानी, रामलीला, गली बाॅय यांसारखे अनेक चित्रपट…

अजित पवारांवर शरद पवार नाराज?, अजित पवारांनी सोडलं मौन

मुंबई | सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे(NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अधिवेशनाच्या सभागृहात असंसदीय शब्द वापरला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलं…

बिग बाॅस विजेत्याला मिळणार तब्बल ‘इतके’ रूपये

मुंबई | बिग बाॅस(Bigg Boss) हा सर्वात लोकप्रिय असलेल्या शो पैकी एक आहे. त्यातच बिग बाॅस मराठी सीझन 4 चे (Bigg Boss Marathi 4) ग्रॅंड फिनाले(Grand Finale) आता जवळ आलं आहे. त्यामुळं या सीझनचा विजेता कोण ठरणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. …

‘माझे कार्यक्रम होत राहतील मी ते बंद करणार नाही’, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका

मुंबई | गौतमी पाटीलच्या(Goutami Patil) लावणीनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. लावणी(Lavni Dance) म्हटलं की आता गौतमीचं नाव समोर येत आहे. परंतु असं असलं तरी गौतमी बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीची…

“तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाल”

मुंबई| बिग बाॅस(Big Boss) फेम अभिजीत बिचुकले(Abhijeet Bichukale) हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळं चर्चेत येत असतात. बऱ्याचदा त्यांनी मुख्यमंत्री(CM) बनण्याची इच्छा माध्यमांसमोर बोलून दाखवल्यानेही ते चर्चेत आले होते. अभिजीत बिचुकले यांचा…

‘राजकारणाचं काही खरं नाही’, वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे(MNS) अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी पत्रक काढत कार्यकर्त्यांना चांगलंच सुनावलं होतं. या पत्रकातून त्यांनी पक्षांतर्गत गोष्टी सोशल मीडियावर किंवा माध्यमांसमोर शेअर केल्यावर पक्षातून हाकलपट्टी…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More