दीपिकाच्या लाइव्ह सेशनमध्ये रणवीरची भलतीच डीमांड, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
मुंबई | बाॅलिवूडमधील(Bollywood) लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे रणवीर-दीपिका(Ranveer Singh-Deepika Padukone). या जोडीचे सगळेच चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. या जोडीची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. या दोघांविषयी जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच…