‘या दिवशी लग्न करणार’, प्रभासचा लग्नाबद्दल मोठा खुलासा
मुंबई | साऊथचा सुपरस्टार प्रभासनं(Prabhas) आपल्या अभिनयानं सर्वांची मन जिंकली आहेत. त्याच्या 'बाहुबली'(Bahubali)आणि 'बाहुबली 2' (Bahubali 2) या चित्रपटानं तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. त्याची भारतभर मोठी क्रेझ आहे. त्याच्या…