धमाकेदार फीचर्ससह यमाहाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लवकरच होणार भारतात लाॅंच
मुंबई | सध्या पेट्रोल-डिझेलच्या(Petrol-Diesel) दरानं उच्चांक गाठला आहे. त्यामुळं अनेकजण आता इलेक्ट्रिक वाहनांना(Electric Vehicle) पसंती देत आहेत. इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता आता गाड्या बनवणाऱ्या कंपन्याही इलेक्ट्रिक…