बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रकृतीबाबत अत्यंत महत्त्वाची समोर

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. सततचे दौरे, कार्यक्रम, सभा यामुळे थकवा जाणवत असल्याची माहिती मिळाली आहे. डाॅक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्यास सांगितले आहे.…

“ईडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही, पण काही मार्ग मिळाला तर आमच्या…

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanajay Raut) यांना (31 जुलै) रोजी ईडीने (ED) अटक केली होती. पत्राचाळ घोटळाप्रकरणी त्यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी (ED custody) सुनावण्यात आली होती. परंतु राऊतांना गुरूवारी पुन्हा न्यायलयात हजर करण्यात…

“प्लॅस्टिक सर्जरी ही फार महागडी गोष्ट, लग्नापूर्वी मी एकदाही ब्यूटी पार्लरला गेले…

मुंबई |  झी मराठीवर(Zee Marathi) नव्याने  भेटीला आलेला 'बस बाई बस'(Bus Bai Bus) हा शो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आहे. सुबोध भावे(Subodh Bhave) या कार्यक्रमाचे होस्ट आहेत. या कार्यक्रमात सुबोध भावे लेडीज स्पेशल बस घेऊन येत असतात. या…

मोठी बातमी! शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊन एक महिना झाला तरी राज्यात अजून मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. यावरून विरोधक सतत टोलेबाजी करत असतानाच, शिंदे…

शिंदे सरकारवर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची टांगती तलवार

नवी दिल्ली | शिंदे गट आणि शिवसेना(Shivsena) यांच्यात खरी शिवसेना कोणाची, या वादासह पाच याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात(Supreme Court) गुरूवारी सुनावणी होणार होती. परंतु आता  न्यायालयाने ही सुनावणी सोमवारी होणार असल्याचे सांगितले आहे. शिंदे गट…

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?, ईडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांना गेल्या रविवारी ईडीकडून(ED) अटक करण्यात आले आहे. पत्रा चाळ घोटाळणाप्रकरणी  त्यांना सोमवारी न्यायालयातही हजर करण्यात आले होते. ईडीच्या आणि संजय राऊतांच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर…

‘म्हसोबाला नाही बायको सटवायला नाही नवरा, अशी महाविकास आघाडीची अवस्था’,…

आटपाडी | भाजप(BJP) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी आटपाडी येथे महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी ज्या शब्दात ही टीका केली त्यामुळे…

…अन् उर्फीने कपड्यांऐवजी चक्क गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ

मुंबई | बिग ओटीटीमुळे प्रसिद्धिस आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या कपड्यांमुळे काहीजण तिला ट्रोलही करत असतात. आता पुन्हा एकदा तिने घातलेल्या कपड्यांमुळे ती चर्चेत आली…

राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच आज सुटणार?, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली | गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक ऐतिहासिक गोष्टी घडल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोर आमदारांना सोबत घेत भाजपसोबत(BJP) सत्ता स्थापन केली, त्यावेळीपासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात सतत…

शिंदे गटाचा तो आरोप खोटा?, शिवसेनेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या राजकरणात गेल्या महिन्यापासून मोठा सत्तासंघर्ष आपल्याला पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी( Eknath Shinde)शिवसेनेचे(Shivsena) फुटीर आमदार सोबत घेत भाजपसोबत (BJP)सत्ता स्थापन केली. त्यामुळे खरी शिवसेना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आमटेंची भेट

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांचा दौरा पुण्यात होता. पुण्यात महत्वाच्या बैठका झाल्यानंतर, त्यांनी रात्री दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात जाऊन जेष्ठ समाजसेवक डाॅ. प्रकाश आमटेंची(Dr.…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुणे दौऱ्यावर पुणेकरांची नाराजी

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा(Eknath Shinde) सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यात मंगळवारी शिंदे हे पुण्यात(Pune)होते. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून त्यांचा पुण्यातील हा पहिला दौरा होता. यात पुण्यातील अनेक प्रश्नांवर चर्चा होईल…

उदय सामंतांवरील हल्ल्यानंतर एकनाथ शिंदे आक्रमक, म्हणाले…

पुणे | शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री उदय सामंत(Uday Samant) हे काल पुण्यात होते. ते काल रात्री तानाजी सावंतांच्या(Tanaji Sawant) घरी जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. कात्रज येथे त्यांची गाडी थांबली असता हल्लेखोरांनी त्यांची गाडी…

प्रणिती शिंदेंची मोदी सरकारवर सडकून टीका, म्हणाल्या…

सोलापूर | राज्यात नुकतेच शिवसेना खासदार संजय राऊतांना(Sanjay Raut) ईडीकडून अटक करण्यात आली. त्यात काँग्रेस पक्ष प्रमुख सोनिया गांधी(Soniya Gandhi) यांचीही ईडीकडून चौकशी सुरू असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देशात काही ठिकाणी आंदोलने होत…

“गद्दारांची गाडी फोडणार त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार करणार”

हिंगोली | नवनिर्वाचित शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात(Babanrao thorat) आणि काँग्रेसमधून परतलेले माजी खासदार सुभाष वानखेडे (Subhash wankhede)यांची हिंगोलीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी हिंगोलीत गद्दारांविरूद्ध जोरदार शक्तीप्रदर्शन…

संजय राऊतांची एकूण संपत्ती किती?, स्वत:च केला होता खुलासा

मुंबई | शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना(Sanjay Raut) रविवारी पत्राचाळ घोटाळणाप्रकरणी ईडीकडून(ED) चौकशी होऊन अटक करण्यात आले. चौकशी दरम्यान 11 लाखांची रक्कम आणि राऊतांच्या मालमत्तेची काही कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. यावरून राऊतांना…

“ईडीचा वापर 2024 पर्यंत असाच चालणार”

मुंबई | संजय राऊतांची(Sanjay Raut) रविवारी दिवसभर ईडीकडून(ED) चौकशी झाली आणि रविवारी उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली.  काहिंनी त्याला पाठिंबा दिला तर काहिंनी त्याला विरोध केला. जेष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन(Jaya Bacchan)…

बंडखोर आमदाराकडून आदित्य ठाकरेंचा एकेरी उल्लेख, म्हणाले…

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे  आज पुणे दौऱ्यावर आहेत. शिंदे गट स्थापन होण्यामागे तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांचा मोठा हात असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान तानाजी सावंत यांच्या घराशेजारी आदित्य ठाकरेंचं( Aditya…

‘…अन् फोन लावण्यासाठी मी पायलटला विमान थांबवायला सांगितलं”

नाशिक | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी ठाकरे सरकारचे अनेक निर्णय रद्द केल्याने देखील ते चर्चेत आले होते. ते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते…

शिंदे सरकारचं भवितव्य आज ठरणार?, चार याचिकांवर सुनावणी होणार

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या महिन्यात झालेला सत्तापालट आपण सर्वांनी पाहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) शिवसेनेचे फुटीर आमदार घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सतत…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More