आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले…
मुंबई | शिवसेना(Shivsena) आणि मनसे (MNS) हा वाद काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही. दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. त्यातच शिंदेंच्या बंडापासून मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी उद्धव ठाकरेंना(Uddhav Thackeray)…