बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘संजय राऊत आले आणि सगळं फिसकटलं’, बंडखोर आमदाराचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | संजय राऊतांना(Sanajy Raut) ईडीने(ED) अटक केली, त्यावर आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यात ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या टीकेला रामदास कदम(Ramdas kadam) यांनी प्रत्युतर देत…

संजय राऊतांना न्यायालयाचा दणका, ईडी कोठडीतील मुक्काम वाढवला

मुंबई | रविवारी दिवसभर शिवसेनेचे( Shivsena)खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांची ईडीकडून(ED) चौकशी सुरू होती. चौकशी दरम्यान संजय राऊतांच्या निवासस्थानातून 11 लाख 50 हजार रूपयांची रक्कम  ईडीने ताब्यात घेतली आहे. तसेच काही मालमत्तेची…

‘सगळेच दिवस सारखे नसतात दिवस फिरतात, त्यामुळे…’, उद्धव ठाकरे भाजपवर…

मुंबई | संजय राऊतांना(Sanjay Raut) ईडीकडून(ED) रविवारी उशिरा अटक करण्यात आले. त्यावरून आज दिवसभर चर्चांना उधाण आलं आहे. काही ठिकाणी राऊतांना अटक केल्याच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. तर काही राजकीय नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे.…

“चाळीस ते चाळीस जागांवर निवडणुका होऊ द्या, मग बघूयात सत्ता जिंकतेय की सत्य”

सिंधुदुर्ग | एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिवसेनेचे(Shivsena)काही आमदार घेऊन गुवाहटीला गेले आणि भाजपसोबत (BJP)सरकार स्थापन केले. राज्यात सत्तापालट झाल्यापासून शिवसेनेचे फुटीर नेते आणि शिवसेनेत सतत टोलेबाजी सुरू…

“सद्यस्थितीत कोणताही पक्ष भाजपला पराभूत करू शकत नाही”

नवी दिल्ली | महाराष्ट्रात गेल्या महिन्यात झालेल्या सत्तासंघर्षामुळे महाराष्ट्राचं राजकारण सध्या देशभरात चर्चेत आहे. आतापर्यंत अनेक आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. त्यातच आता भाचपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा(J.P.…

संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं!

मुंबई | संजय राऊतांना(Sanjay Raut) रविवारी रात्री ईडीने(ED) अटक केल्याने आत्ता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकरणात खळबळ उडाली आहे. अनेक ठिकाणी या विरोधात शिवसैनिक आंदोलन करत आहेत. काही राजकीय नेत्यांनी याला पाठिंबा दिला आहे, तर काहींनी…

राऊतांच्या घरी सापडलेल्या 10 लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव, शिंदे म्हणतात…

मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊतांची (Sanjay Raut) ईडीकडून(ED) चौकशी सुरु होती. चौकशीनंतर राऊतांना रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ईडीने ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान राऊतांच्या विक्रोळी या निवास्थानी 11 लाख 50 हजार रूपयांची रक्कम जप्त…

संजय राऊतांच्या घरातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त

मुंबई | काल दिवसभर संजय राऊतांची (Sanjay Raut) सक्तवसुली संचालनालयाकडून( ED) कडून चौकशी सुरू होती. त्यामुळे संजय राऊतांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. रविवारी सकाळी 7 वाजता ईडीने संजय राऊतांच्या विक्रोळी या…

“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”

मुंबई | राज्यपाल भगत सिंग कोश्यारी ( Bhgat Singh Koshyari) यांनी एका कार्यक्रमात मुंबईतून राजस्थानी आणि गुजराती माणसे गेली तर मुंबईत काय उरेल ?, असं वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय नते राज्यपालांवर जोरदार…

मुख्यमंत्र्याचं सूचक वक्तव्य, लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार

मुंबई | शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी ठाकरे कुटुंबीयांपासून वेगळे होऊन भाजपसोबत((BJP) सरकार स्थापन केले. त्यावेळी पासून शिंदे आणि ठाकरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. खरी शिवसेना(Shivsena)…

‘राज्यपालांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही’, फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

मुंबई | राज्यपाल भगत सिंग कोश्यारी( Bhagat Singh Koshyari) यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते सध्या चर्चेत आहेत. राज्यपाल कोश्यारी हे एका कार्यक्रमात म्हणाले की, गुजराती आणि राजस्थान माणसे  मुंबईतून गेले तर मुंबईत काय उरेल?, यावर आता…

“हे पार्सल आता उत्तराखंडला पाठवण्याची वेळ आलीये”

मुंबई | राज्यपाल भगत सिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) हे एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी स्पष्ट टीका केली आहे.…

“मराठी माणसाचा अपमान झाला तरी शिंदे आणि त्यांचे नेते गप्प का?”

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी(Bhagat Singh Koshyari) आणि शिवसेना( Shivsena) यांच्यातील वाद काही नवा नाही. आता भगतसिंग कोश्यारी यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या वक्तव्यावर…

बाळासाहेबांचे दुसरे नातू शिंदे गटात सामील, उद्धव ठाकरेंना मोठा झटका

मुंबई |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिवसेनेच्या(shivsena) काही आमदारांसह बंड करत घेऊन काही दिवसांपूर्वी गुवाहटीला गेले हाते. त्यावेळेसपासून ठाकरे आणि शिंदे हे दोन गट आपल्याला पाहायला मिळत आहेत.…

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकरांवर पुन्हा एकदा गंभीर आरोप, सुशांत सिंह राजपूतचाही केला उल्लेख

मुंबई | अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Datta) आज पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तीने आज इंस्टाग्रामवर( Instagram) एक पोस्ट केली आहे. त्यात अनेक लोक तिचा छळ करत असून तिला टार्गेट करत आहेत. त्यात तिने नाना पाटेकरांवर (Nana Patekar) अनेक आरोप…

“उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या समस्या कशा समजणार?”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान ते पावसामुळे झालेल्या नुकसानाची तपासणी करत आहेत. नुकसान झालेल्या किती पिकांचे पंचनामे झाले आहेत, त्यातील किती पिकांना नुकसान…

‘मला केंद्राची सुरक्षा आहे त्यामुळे…’; ‘त्या’ पत्रावर नवनीत…

अमरावती | भाजप (BJP) खासदार नवनीत राणा(Navneet Rana) या नेहमीच चर्चेत असतात. नवनीत राणा आणि आमदार रवी राणा(Ravi Rana) यांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेऊन ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले होते.…

‘मी राजकारणासाठी दौरे करत नाही’ -अजित पवार

मुंबई  | गेल्या आठवड्यापासूून विरोधी पक्षनेते अजित पवार( Ajit Pawar) महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेत आहेत. ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन किती नुकसान झाले, नुकसान झालेल्या किती…

संजय राऊतांचं बंडखोर आमदारांना थेट आव्हान, म्हणाले…

मुंबई | महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊन बरेच दिवस झाले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) खातेवाटप करू शकले नाहीत. यावरून शिवसेना(Shivsena) आणि शिंदे गट यांच्यात टोलेबाजी…

“मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना(shivsena) नेमकी कुणाची हा प्रश्न चर्चेत आहे. आता हा वाद कोर्टात पोहोचला आहे. यावर अनेक चर्चा होत असतात. त्यात काहीजण म्हणतात की, शिंदेंसमोर विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही तर काही म्हणत आहेत की शिंदेंची…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More