बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

न्यूड फोटोशूट करणं अभिनेता रणवीर सिंगला पडलं महागात!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणवीर सिंग(Ranveer Singh) चर्चेत आहे. न्यू्ड फोटा शूट केल्याने त्याच्याविषयी बरंच काही बोललं जात आहे. काहींनी या फोटोंना पाठिंबा दिला आहे तर काहींनी यावर जोरदार टीका केली आहे. काही…

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मराठवाडा | गेल्या 15 दिवसांपूर्वी राज्यात काही ठिकाणी पावसाने(Rain) धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यात काही भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. मराठवाडा,…

काळजी घ्या! ‘या’ लोकांना मंकीपॉक्सचा सर्वात जास्त धोका, महत्त्वाची माहिती समोर

नवी दिल्ली | मंकीपॉक्सचे(Monkeypox) रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी दिल्लीत आणि काल तेलंगणात मंकीपॉक्सचा संशयित व्यक्ती आढळून आल्याने सध्या भारतात खळबळ उडाली आहे. हे वाढते रूग्ण लक्षात घेता आरोग्य विभागाने सर्वांना काळजी घेण्याचं अवाहन…

अविवाहितेच्या मुलांना फक्त आईचं नावही लावता येणार, ‘या’ उच्च न्यायालयाचा मोठा…

केरळ | अविवाहित महिलेच्या मुलाला सन्मानाने जगता यावे यासाठी केरळ उच्च न्यायालयाने(High court word) एक मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार पीडित आणि अविवाहित महिलांची मुलं या देशात स्वातंत्र्याच्या मुलभूत हक्कांसह सन्मानाने राहू शकतात असे सांगत…

कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, बाळाचं नावंही आहे अगदी खास; पाहा फोटो

मुंबई | भारतीय संघाचा क्रिकेटपटू कृणाल पांड्या याच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. कृणाल पांड्याने आपण बाबा झाल्याचं सोशल मीडियावरून सांगितलं आहे. कृणालने काल सोशल मिडियावर पोस्ट करत आपला आनंद शेअर केला. त्याने काल त्याच्या इंस्टाग्रामवर…

टेंशन वाढलं! देशात मंकीपॉक्सचा आणखी एक रूग्ण आढळल्याने खळबळ

नवी दिल्ली | भारतात मंकीपॉक्सचे(Monkeypox) रूग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. केरळमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर रविवारी दिल्लीत देखील मंकीपॉक्सचा एक रूग्ण आढळून आला. त्यापाठोपाठ आता तेलंगणातील(Telangana) एका व्यक्तीला मंकीपॉक्सची…

सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेल तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त, वाचा ताजे दर

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून खाद्य तेलाच्या(Edible Oil) दराने उच्चांक गाठला होता. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत होता. पण आता खाद्य तेलांचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा वाढल्याने दरात मोठी घट…

‘बिग बॉस मराठी’चा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पहिला प्रोमो आला समोर

मुंबई | 'बिग बॉस मराठी' (Big Boss Marathi) हा प्रेक्षकांच्या आवडतीचा 'शो' आहे. बिग बॉस मराठीचे तीनही सीझन सुपरहिट ठरले. त्यानंतर आता चौथा सीझन कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉसच्या चाहत्यांसाठी आता खुशखबर आहे. 'बिग बॉस…

जागतिक आरोग्य संघटनेचा मोठा निर्णय, मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित

दिल्ली | कोरोनोच्या संकटातून जग आताकुठे सावरत आहे. त्यातच आता मंकीपॉक्स(Monkeypox) नावाच्या एका संसर्गाने डोकं वर काढलं आहे. आतापर्यंत अनेक देशात मंकीपॉक्स विषाणू पसरला आहे. 70 पेक्षा अधिक देशात मंकीपॉक्स एक जागतिक आपत्ती होण्यासारखी स्थिती…

सीईटी परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर, ‘या’ कालावधीत होणार परिक्षा

मुंबई | MHT-CET परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थांसाठी अत्यंत महत्वाची माहीती आहे. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स (Maharashtra CET)द्वारे आयोजित करणाऱ्या सीईटी परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. परिक्षेची तयारी करणारे…

…म्हणून दिशाला स्वत:लाच स्क्रिनवर बघायला आवडत नाही, दिशाच्या खुलास्याने चाहतेही…

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani)आपल्या अदाकारांनी सर्वांनाच घायाळ करत असते. सोशल मीडियावर देखील तिचे लाखो चाहते आहेत. दिशाला मोठ्या पडद्यावर बघायला चाहते नेहमीच आतूर असतात. मात्र, दिशाला स्वत:ला स्क्रिनवर पाहायला अजिबात…

काळजी घ्या! ‘या’ जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार

पुणे | कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि पूर्व विदर्भात काही ठिकाणी आज रविवारी (दि. 24) मुसळधार पावसाची(Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मराठवाड्यात वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी…

‘त्या’ फोटोंमुळे सुष्मिता सेन सोशल मीडियावर ट्रोल!

मुंबई | सुष्मिता सेन सोशल मीडीयावर नेहमीच सक्रिय असते. गेल्या आठवड्यात ती ललित मोदींनी केलेल्या डेटींगच्या पोस्टमुळे चर्चेत होती. सुष्मिता नेहमीच सोशल मीडियावर फोटो टाकत असते. तीने नुकताच एक सेल्फी इंस्टाग्रामवर आणि ट्वीटरवर शेअर केला आहे.…

मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा क्रिकेट खेळताना मृत्यू

मुंबई | 'भाबीजी घर पर है' मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. पण आता या मालिकेच्या सेटवर शोककळी पसरली आहे. या मालिकेत मलखानची भूमिका साकारणारा अभिनेता दिपेश भान याचा काल क्रिकेट खेळताना मृत्यू झाला आहे. क्रिकेट खेळत असताना दिपेश…

कोरोना, डेंग्यूनंतर ‘या’ साथीचा धोका; अचानक रूग्णसंख्या वाढल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटातून सावरत असताना आता स्वाईन फ्लूने तोंड वर काढले आहे. महाराष्ट्रात(Maharashtra) स्वाईन फ्लूचे(swine flu) रूग्ण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूचे 43 रूग्ण…

प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल!

मुंबई | बॉलिवूडचा (Bollywood) प्रसिद्ध गायक आणि संगितकार अदनान सामीचे(Adnan sami) इंस्टाग्रामवर अनेक चाहते आहेत. त्यांच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. अदनान सामीने त्याच्या इंस्टाग्रामवरील(Instagram) सर्व पोस्ट काढून टाकल्या. त्याने…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More