बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिलेनं कोरोनाचा नियम तोडला, पावती फाडण्याऐवजी पोलिसानं किस करुन सोडून दिलं! पाहा व्हिडीओ

पेरु | कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. सर्वांनी मास्क वापरलं पाहिजे. मात्र अनेक जण या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. अशातच मास्क न घातलेल्या तरुणीला पोलीसांनी पडकल्याचा व्हिडीओ सध्या…

राजकीय नेते कोरोनाला गांभीर्याने घेत नाहीत, खरं तर ही आमची मोठी चूक- विश्वजीत कदम

सांगली |  राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. पॉझिटीव्हिटीचा दर वाढू लागला आहे. यातच अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.…

एकत्र शिकणाऱ्या दोन मैत्रिणी पळाल्या, पोलिसांनी पकडल्यावर समोर आलं धक्कादायक कारण!

लखनऊ | आजकाल प्रेमाला घरच्यांचा विरोध असेल तर मुल-मुली घरातून पळून जाऊन लग्न करतात. मात्र उत्तर प्रदेशमध्ये दोन तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडल्या आहेत. त्या दोघीही एकमेकींसोबत लग्न करण्यासाठी चक्क घर सोडून पळाल्या आहेत. दोघी लग्नासाठी पळून…

पत्नीच्या निधनानंतर शेजारच्या मुलीवर जडला जीव, लग्नास नकार देताच केला खुनी खेळ!

 मुंबई | राज्यात हत्येचे प्रमाण वाढतं चाललं आहे. अशातच पनवेल तालुक्यात दापोली गावात आई आणि मुलीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना 19 तारखेला शुक्रवारी सकाळी 8 वाजताच्या…

सोन्याच्या भावात पुन्हा घसरण, ‘इतक्या’ रुपयांनी झालं स्वस्त!

नवी दिल्ली | सोन्याच्या भावात वारंवार चढ-उतार पहायला मिळत असतात. अशातच आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली सराफ बाजारात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी घसरुन प्रति 10 ग्रॅम 46145 रुपयांवर गेला…

कॉलेजला गेलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला कालव्यात, घरातलाच आरोपी निघाल्याने खळबळ!

नाशिक |  नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडलेल्या तरुणीचा मृतदेह कालव्यात सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाबाबत तपास करायला सुरुवात केली आणि या तपासादरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.मृत तरुणीचं नाव…

शिवभक्त म्हणून माझाही हिरमोड झाला, पण…- अमोल कोल्हे

पुणे | राज्यात कोरोना पुन्हा वाढत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यावर काही निर्बंध घातले आहेत. यामुळे शिवभक्त सरकारवर संताप व्यक्त करत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार…

डाॅली की टपरी!!! सोशल मीडियावर आता या चहावाल्याचा जलवा, पाहा व्हिडीओ

नागपूर | नागपूर जिल्ह्याचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर संत्री येते. मात्र आता नागपूरचं नाव घेतल्यावर चहा प्रेमींसाठी 'डॉली की टपरी' डोळ्यासमोर येत आहे.'डॉली की टपरी' या जागेच्या लोकप्रियतेमागे त्या दुकानाचा मालक डॉली असून त्याच्या…

प्रत्येक कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा- राजेश टोपे

मुंबई | राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने निर्बंध घालायला सुरुवात केली आहे. अशातच कोरोना रुग्ण आढळल्यास कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा, असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे…

सनरुफ उघडून नाचत होती नवरी, तेवढ्यात घडला काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

उत्तर प्रदेश | उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरमध्ये मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाच्या वरातीत आलेल्या सुसाट कारमुळे 12 वऱ्हाडी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर या अपघातामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू…

“आता का ट्विट करत नाहीत?, यांच्या सिनेमांचं शुटिंग होऊ देणार नाही”

मुंबई | बॉलिवूडचे बादशाह अभिनेते अमिताभ बच्चन आणि बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात काँग्रेस पक्ष अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे शूटिंग महाराष्ट्र राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा…

“हे शिवभक्तांचं सरकार, लोकांच्या सुरक्षिततेसाठी निर्बंध घातलेेले आहेत”

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे यावर्षीच्या शिवजयंती कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतलेली आहे. त्याचबरोबर सरकारने शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते सरकारला…

‘ते’ ट्विट करणं राहुल गांधींच्या अंगलट, ‘या’ वक्तव्यामुळं अडचणीत!

पदुच्चेरी |  केंद्र सरकारने केलेल्या नविन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 80 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. तरी देखील सरकारने त्यावर कोणताच तोडगा काढलेला नाहीय. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष…

‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार- अजित पवार

मुंबई |  राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव अधिक वाढत असल्याचे पाहायला मिळतं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी वक्तव्य केलं आहे.…

शिक्षणसंस्था अशी पाहिजे की सुरवंटाचेही फुलपाखरू झाले पाहिजे; गिरीश प्रभुणे

पुणे | मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालयात आज वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कारने सन्मानित गिरीश प्रभुणे, पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांची विशेष…

पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पुणे | राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आता पुण्यासह पुढील तीन दिवसात विदर्भातील जिल्ह्यांध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्याचबरोबर विदर्भ लगतच्या भागातही चक्रवात प्रभाव असल्यामुळे पुढील काही दिवस त्याभागात…

‘गाडी मेरी टू सीटर, उसमे लगा है एक मीटर’; ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं रिलीझ, पाहा…

मुंबई | गाण्याच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या ढिंचॅक पूजाचं नवीन गाणं आलं आहे. 'गाडी मेरी टू सीटर' पूजाच्या या नवीन गाण्याला प्रेक्षकांकडून चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.'दिलों का शूटर है मेरा स्कुटर' या गाण्यामुळे ढिंचॅक पूजा…

पत्नीने केली चौथ्या पतीची हत्या, कारण ऐकूण तुमचीही झोप उडेल!

ब्रिटन | कोणाचं डोकं कोणत्या गोष्टीवरुन सटकेल हे सांगण सध्याच्या जगात अवघड झालं आहे. अशाच प्रकारे ब्रिटनमध्ये आयपॅडच्या चार्जरसाठी एका महिलेने आपल्या पतीची चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ…

भाजपचं 24 फेब्रुवारीला राज्यात 287 ठिकाणी जेलभरो आंदोलन- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई | राज्यात पडलेल्या अवकाळी पाऊसामुळे अनेक शेतकऱ्यांंचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही सरकारकडून मदत मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत आमदार, खासदारांना निवेदन देणार आहे. त्यानंतर भाजप 24…

“काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर सचिन पायलट यांनी भाजपत यावं”

जयपूर | सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल तर त्यांनी भाजपत यावं आणि मोकळा श्वास घ्यावा, अशी खुली ऑफर भाजपचे राज्यसभेचे खासदार किरोडीलाल मीणा यांनी काँग्रेस नेते सचिन पायलट यांना दिली आहे.सचिन पायलट यांनी संयम राखला पाहिजे.…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More