बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘केसरकर काय चांगले प्रवक्ते झाले, आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही’; सभागृहात…

मुंबई | अखेर अनेक दिवसांनतर विधानसभेला अध्यक्ष मिळाला आहे. महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. देशातील ते प्रथम तरूण अध्यक्ष ठरले आहेत. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर…

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच; खासदार विनायक राऊतांनी केला खुलासा

मुंबई | पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी (Expulsion) करण्यात आली, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक (Preass Realse) काढून देण्यात आली होती. यावर आता शिवसेनेने स्पष्टीकरणं…

मोठी बातमी! शिवसेना विरूद्ध शिंदे गटात वादाची नवी ठिणगी

मुंबई | राज्यात सध्या सत्तासंघर्ष सुरू आहे. विधानसभा अध्यपदासाठीच्या निवडणुकीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानभवनातील (Vidhan Bhavan) शिवसेनेचे कार्यालय सील करण्यात आलं आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड…

“देवेंद्र फडणवीस येतील असं वाटलं होत पण अर्धवट येतील असं वाटलं नव्हतं”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद( CM) आणि देवेंद्र फडणवीस यांना…

‘परिक्षेचा निकाल आधीच लागला’; प्रसाद लाड यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | परिक्षेचा निकाल आधीच लागला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त मत आम्हाला मिळेल, असं व्यक्तव्य विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी भाजप नेते प्रसाद लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलं. शिवसेनेला अभ्यास करण्याची गरज आहे.…

शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

जळगाव | जळगाव जिल्ह्यातील शिवसेना सहसंपर्क गुलाबराव वाघ यांना मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएचा धमकीचा फोन आल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. गुलाबराव वाघ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आपण या धमक्यांना भीक घालणाेर…

बंडखोर आमदारांबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

पुणे | महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहणार असून, बंडखोर आमदारांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा बरखास्त करण्यात आल्याच्या कारणावरून पवारांनी…

मोठी बातमी! शिवसेनेतून आणखी एका बड्या नेत्याची हकालपट्टी

मुंबई | पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आढळल्याच्या कारवाईतून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची शिवेसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया…

“संजय राऊत कुठल्याही क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करु शकतात”

मुंबई | सर्वप्रथम संजय राऊत (Sanjay Raut) यांचं शपथ पत्र घ्या. कारण संजय राऊत पवार यांच्या कुशीत जाऊन बसलेले आहेत. ते कधीही राष्ट्रवादीत सदस्यत्व घेतील. त्यामुळे आधी काळजी घ्या, असा इशारा भाजप नेते प्रविण दरेकर यांनी शिवसेनेला माध्यामांशी…

शिंदेंच्या मंत्रिमंडळातून चंद्रकांत पाटलांचा पत्ता कट?, महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचं नवं मंत्रिमंडळ (Cabinet) कसं असणार आहे याची चर्चा सध्या सुरूये. कोणत्या नेत्याला कोणतं पद मिळणार? असा अंदाज लावला जात आहे. भाजप प्रदेशाध्याक्ष चंद्रकांतदादा पाटील…

“…तर आता मोठ्या मनाची ढाल समोर करण्याची वेळ भाजपवर आली नसती”

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांना मुख्यमंत्रिपद देऊन देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन दाखवल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून  शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मन आणि अपराध यांच्या सुस्पष्ट व्याख्या…

विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; ‘या’ आमदाराला संधी

मुंबई | विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी ( Assembly Speaker ) निवडणूक होणार आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत फार्म भरण्याची मुदत होती. अखेरच्या राहिलेल्या अर्ध्या तासात विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी कडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे.…

ईडीच्या चौकशीची पिडा टळली; उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर

मुंबई | एकनाथ शिंदेच्या(Uddhav thackery) बंडापासून ते ठाकरे सरकार संपुष्टात येईपर्यंतच्या सर्व घटना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी ठरल्या. यातच आता उद्धव ठाकरेंसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे…

‘उपमुख्यमंत्री होण्याची फडणवीसांची इच्छा नव्हतीच पण…’; भाजप नेत्याचा…

मुंबई | माजी मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर चर्चेला उधाण आलं. या निर्णयानंतर भाजप नेते तसेच खुद्द फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर भाजप नेते प्रविण दरेकर…

“…म्हणून महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करावा लागला”

मुंबई | 10 दिवसाच्या राजकीय नाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी (Chief minister) वर्णी लागली. तर देंवेद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री (Deputy chief minister) पदाचा कार्यभार सांभाळतील. आधी सूरत मग गुवाहाटी त्यानंतर…

आपत्तीच्या काळात संपर्क ठेवा, मी सर्वांसाठी 24 तास उपलब्ध- एकनाथ शिंदे

मुंबई | मी आणि उपमुख्यमंत्री आपल्या सोबत आहोत. शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवल्या पाहिजेत. संपर्कात रहा मी तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असेल, असं आश्वासन शिंदेनी जनतेला दिलं. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…

‘कोरोनासाठी एलियन्स जबाबदार’, किम जोंग उनचा विचित्र दावा

नवी दिल्ली | उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याने एक विचित्र दावा केला आहे. एलियन्सने कोरोना व्हायरस दक्षिण कोरिया सीमेजवळ फुग्यातून टाकला असल्याचा विचित्र दावा किम जोंग उन याने केला. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या दरम्यान 18…

“कोणत्याही समस्येला तोंड देण्यासाठी हे सरकार सज्ज”

मुंबई | मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. सातत्याने पडणारा पाऊस बघता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापन बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीत आपत्ती…

राज ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांवर कौतुकाचा वर्षाव, पत्र लिहित म्हणाले…

मुंबई | 10 दिवसाच्या राजकीय नाट्यानंतर अखेर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. तर देंवेद्र फडणवीस आता उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळतील. शिंदेगटाच्या बंडखोरी दरम्यान मनसे आणि राज ठाकरे शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची…

संजय राऊतांची चौकशी सुरू असलेलं पत्राचाळ प्रकरण नेमकं काय, वाचा सविस्तर

मुंबई | शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची ईडी कडून सकाळपासूनच चौकशी सुरू आहे. तब्बल 8 तास उलटले असले तरी राऊतांची चौकशी अद्यापही सुरू आहे. तर ईडीला आपण संपूर्णपणे सहकार्य करू,असं राऊतांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं होतं. मात्र, राऊतांची…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More