बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडिल धनंजय महाडिकांच्या विजयानंतर लेकाला अश्रू अनावर, सर्वांसमोर बाबांना मारली कडाडून मिठी

मुंबई | अखेर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राज्यसभेचा (RajyaSabha Election) निकाल जाहीर करण्यात आला. तब्बल नऊ तासाच्या प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाले…

किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला सूचक इशारा, म्हणाले…

मुंबई | राज्यसभा निवडणूक पार पडल्यानंतर आज अखेर निकाल जाहीर झाला आहे. राज्यसभेची ही निवडणूक अधिक रंजक आणि उत्सुकता ताणणारी होती. या निकालात भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झालेत. त्यानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत महाविकास…

‘…तर एक हजार कोटी देईन’; नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

भोपाळ | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उज्जैनचे खासदार अनिल फिरोजिया वजन कमी करण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे अनिल फिरोजिया यांनी 4 महिन्यात तब्बल 15 किलो वजन कमी केलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 24 फेब्रुवारी रोजी विकास…

Rajyasabha Election Result | राज्यसभेचा निकाल वाचा एका क्लिकवर

मुंबई | राज्यसभेची निवडणूक पार पडल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचं पहायला मिळालं. महाराष्ट्रात पहिल्यांदाच राज्यसभेचा निकास इतक्या उशीरा जाहीर करण्यात आला. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी…

“मला टार्गेट का केलं जातंय याबद्दल काहीच माहीत नाही”

मुंबई | राज्यसभेच्या (rajyasabha)सहा जागांसाठी शुक्रवारी निवडणुका पार पडल्या. यादरम्यान भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. भाजपच्या…

President Election | राष्ट्रपतींना महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार

 नवी दिल्ली | 18 जुलै ला राष्ट्रपती (President) पदासाठी निवडणुका होणार असून 21 जुलैला याचा निकाल लागणार आहे. यानंतर भारताला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. अद्दाप राष्ट्रपती पदासाठी कोणत्याही पक्षाने नावे जाहीर केले नाही. या निवडणुकीसाठी सर्व…

एकनाथ खडसेंचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसक़़डून(NCP) अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांचे आभार मानले. तसेच यावेळी त्यांनी…

मोठी बातमी! दिल्ली पोलिसांचा असदुद्दीन ओवैसींना दणका

नवी दिल्ली | एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण दिल्ली पोलिसांनी प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. ओवैसींसह 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.…

‘…तर आम्ही पण बांगड्या घातल्या नाहीत’; उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा

सातारा | राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय. यावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेमध्ये (Shivsena) आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मध्यंतरी संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या उमेदवारीवरुन साताऱ्याचे आमदार…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More