बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आमदार फुटण्यामागे हे कारस्थान…”; संजय राऊतांनी सांगितलं कारण

मुंबई | एकनाथ शिदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेचे भवितव्य धोक्यात आले आहे. या सगळ्या गोष्टीला भाजप जबाबदार असल्याचा थेट आरोप संजय राऊतांनी केला आहे. आमदार फुटण्यामागेही भाजपचे कारस्थान आहे. गेलेल्या लोकांशी आमचं बोलणं सुरू आहे, असं ते…

‘मला उमेदवारी दिली असती तर..’; छत्रपती संभाजीराजेंचा शिवसेनेला टोला

अहमदनगर | राज्यसभेवेळी मला उमेदवारी दिली असती तर शिवसेनेमध्ये हे घडलंच नसतं, असं वक्तव्य छत्रपती संभाजीराजेंनी माध्यमांशी बोलताना केलं. एकनाथ शिंदे यांची खदखद आधीपासूनच होती. आता त्यांचा स्फोट झाला. आता जे चाललं आहे ते आपण सगळेच बघतो…

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वर्षा बंगला सोडायला लावणाऱ्यांना माफ करणार नाही”

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात होत असलेल्या घडामोडीमुळे राजकारणाला नाट्यमय स्वरूप प्राप्त झालं आहे. मुख्यमत्र्यांना वर्षा बंगला सोडायला भाग पाडलं यासगळ्यासाठी शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाहीत, असं वक्तव्य सतीश शिंदे (Satish Shinde)…

“आमचा विठ्ठल चांगला आहे, त्यांच्या अवतीभवती असलेल्या चारपाच बडव्यांनी त्याला…

मुंबई | शिवसेनेत आतापर्यंतचं सर्वात मोठं बंड पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशात अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या आरोपाने खळबळ माजली आहे. ठाकरेच्या अवतीभवती असलेल्या लोकांमुळे हे…

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल

मुंबई | एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडणार असल्याचं जाहीर केलं. कोराना झालेला असतानाही अनेक शिवसैनिकांना जमवून गर्दी करत कोविड प्रोटोकाॅल…

‘महाविकास आघाडीचं फार काळ टिकणारच नव्हतं’, उदयनराजे स्पष्टच बोलले

मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण लागलं आहे. एकनाथ शिंदेंनी समर्थक आमदारांना सोबत घेत पक्षाविरोधात बंडखोरी केल्याने शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली. या राजकीय घडामोडींवर उदयानराजे भोसले यांनी…

“जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, सत्ता पुन्हा मिळवता येते, पण…”

मुंबई | कॅबिनेट मंत्री (Cabinet Minister) एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत फारफार तर काय होईल?, सत्ता जाईल, सत्ता परत मिळवता येते, पण पक्षाची प्रतिष्ठा महत्वाची. शिवसेना राखेतून भरारी…

आदित्य ठाकरेंनी उचललं मोठं पाऊल, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई | विधानपरिषद निवडणूकीनंतर नाराज झालेले एकनाथ शिंदे आता नवीन गट तयार करण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यात येत आहे. यातच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून मंत्रीपदाचा उल्लेख…

एकनाथ शिंदे संतापले; थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आव्हान

मुंबई | गेल्या 24 तासात महाराष्ट्राच्या राजकारणात (Indian politics) अनेक राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह सुरत येथे मुक्कामास गेल्यानंतर अनेक हालचाली झाल्याचं पहायला मिळाल्या. यातच एकनाथ शिंदे यांना शिवसेना…

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारचा आज शेवटचा दिवस?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापत असल्याचं चित्र असून वेगवान घडामोडी घडत आहेत. सोमवारी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटली. त्यामुळे सेनेत फूट पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. आणि याच परिस्थितीत सेनेचे ज्येष्ठ…

शिवसेनेवर प्रहार!, एकनाथ शिंदेंच्या बंडाला बच्चू कडूंची देखील साथ

मुंबई | विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघा़डीत राजकीय नाट्य चालू झालं आहे. शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री  कालपासून शिवसेनेचेे मंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारासोबत सुरतमधील एका हॅाटेलमध्ये होते. हॅाटेल बाहेर कडक बंदोबस्त करण्यात आला होता. या 40…

“सरकारला कुठलाही धोका नाही, कारण सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलाय”

मुंबई | एकनाथ शिंदे हे प्रामाणिक नेते आहेत. आनंद दिघे यांचे ते शिष्य आहेत. गद्दारी त्यांचा रक्तात नाही. ते चुकीचा निर्णय घेणार नाहीत. सरकारला यामुळे कोणताही धोका नाही. कारण महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार सिल्वर ओकवर आहेत, असं वक्तव्य…

मोठी बातमी! एकनाथ शिंदे यांना भाजपकडून ऑफर

मुंबई | कँबिनेटमंत्री एकनाथ शिंदे हे काल विधानपरिषद निवडणुकीनंतर गायब झाले. इतर 25 आमदारांसोबत एकनाथ शिंदे गुजरातच्या सुरत येथे दाखल झाले आहेत.याचदरम्यान भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे. गुजरात…

“…त्यामुळे काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढणार नाही”

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणूकवेळी आघाडीतील मतं फुटल्याने, काँग्रेसकडून पक्षनिष्ठा आणि एकनिष्ठतेची अपेक्षा नाही. काँग्रेस ही गद्दाराचीच फौज आहे. त्यामुळे हे घडणार होतं, अशी टीका भाजप (BJP) आमदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसवर केली आहे. काल…

मतदान सुरू असताना एकनाथ शिंदेंनी प्लॅनिंग केलं?; महत्त्वाची माहिती समोर

मुंबई | विधानपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे अचानक गायब झाले आहेत. काल विधानपरिषद निवडणुकीवेळीच काही आमदारांना त्यांनी फोन केल्याची माहिती समोर आलीये. धक्कादायक म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 25 आमदार आहेत. हे सगळे आमदार…

“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार”

मुंबई | भाजपमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. येत्या दोन महिन्यात भाजपचे (BJP) देवेंद्र फडणवीस हे मुख्यंमंत्री असतील, असं एक मोठं व्यक्तव्य भाजपचे आमदार रवी राणा यांनी केलं आहे. आगामी हंगामी विधिमंडळात मुख्यमंत्र्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?, विजयानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

मुंबई | विधानपरिषदमध्ये भाजपने (BJP) विजयाचा झेंडा रोवल्यानंतर विधानपरिषद निकाल म्हणजे महाराष्ट्रात (Maharashtra) परिवर्तनाची नांदी पहायला मिळेल, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. राज्यसभेनंतर…

अरुण गवळी पुन्हा येतोय!, पहायला मिळणार नवा थरार!

मुंबई | मराठी चित्रपट सृष्टीतील 'दगडी चाळ' या चित्रपटाने बाॅक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला होता. 'दगडी चाळ' म्हणलं की आठवतो तो म्हणजे  झुबकेदार मिशी, पांढरा शर्ट, काटक शरीरयष्टी असणारा इतिहासातील नाव अरूण गवळी. नुकताच सोशल मिडियाद्वारे दगडी चाळ-2…

अग्निपथ योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणारे सरकारच्या निशाण्यावर केली धडक कारवाई

नवी दिल्ली | अग्निपथ योजनेबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या बिहारमधील 35 सोशल मीडियावरील ग्रुपवर केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घातली आहे. 14 जून रोजी केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची माहिती दिली. यानंतर वेगवेगळ्या भागातील 11 राज्यांमध्ये निदर्शने…

भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई | विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज निवडणूक पार पडत आहे. 100 पेक्षा जास्त आमदारांचं मतदान झालं आहे. 10 व्या जागेसाठी 11 उमेदवार उभे राहिल्याने ही निवडणूक चुरशीची झाली आहे. याचदरम्यान आता महाविकास आघाडीचा पराभव निश्चित असल्याचा दावा…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More