बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संतापजनक! मुलाकडून जन्मदात्या आई-वडिलांना बेदम मारहाण, आईचा मृत्यू अन्….

बीड | आज जगभरात 'फादर्स डे' साजरा करण्यात येतोय. आपल्या आयुष्यातील सगळ्यात पहिले हिरो बनलेल्या आपल्या वडिलांसाठी असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस. प्रत्येकाच्याच आयुष्यात त्यांच्या वडिलांची एक वेगळी भूमिका असते. फादर्स डे निमित्त सर्वचजण…

‘गाडीत असताना उद्घाटन न करताच निघून जावं वाटलं पण…’ अजित पवारांकडून…

पुणे | पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्यभरातील नागरिकांकडून यावर नाराजी…

लाॅकडाऊन उघडताना काळजी घ्या; केंद्राची राज्यांना ‘ही’ महत्वाची सूचना

नवी दिल्ली | कोरोनामुळे लाॅकडाऊन पडल्यानं अनेकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. आता हळुहळु रुग्णसंख्येत घट होत असल्यानं अनेक ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहे. अशातच लॉकडाऊनचे निर्बंध उठवताना सर्व राज्यांनी व केंद्रशासित…

“बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या”; ‘या’ मुख्यमंत्र्यांची…

जयपूर | राज्यात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. मात्र लसीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी काळाबाजार केलेला पाहायला मिळत आहे. अशातच बोगस लसीकरण करणाऱ्यांना जन्मठेप द्या, अशी मागणी…

मोठा निर्णय! रुग्णसंख्या घटल्यानंतर ‘या’ राज्यानं लाॅकडाऊन हटवला

हैद्राबाद | कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होताना दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे काही ठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अशातच तेलंगणा सरकारनं…

…..म्हणून लसीकरणासाठी WHO ने भारताकडे मागितली मदत

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. देशभरातील अनेक कोरोना योद्धे गेल्या वर्षभरापासून कोरोनापासून आपल्याला वाचवण्यासाठी लढत आहेत. सध्या कोरोना काळात लसीकरणाचा तुटवटा जाणवत आहे.…

कौतुकास्पद! वृद्ध महिलेच्या गळणाऱ्या झोपडीसाठी सरसावले पोलिस

नागपूर | कोरोनाकाळात भरपूर लोकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. कोरोनाच्या संकटकाळात काही ठिकाणी माणुसकी संपली असं दिसतानाच बऱ्याच ठिकाणी खाकीतल्या माणुसकीचं दर्शन घडून आलं. अशातच नागपूरमधील एका घटनेनं खाकी वर्दीतल्या माणुसकीचं पून्हा…

जुन्या आठवणींना उजाळा! ‘हा’ फोटो शेअर करत जयंत पाटीलांनी शिवसेनेला दिल्या…

मुंबई | गेल्या पाच दशकांपासून राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे ओसरलं नसल्यानं गेल्यावर्षीप्रमाणं यंदाही हा वर्धापन दिन शिवसेनेच्या वतीनं साधेपणानं आणि सामाजिक…

मोफत ‘शिवभोजन’ थाळीच्या मुदतीत केली वाढ; मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला…

मुंबई | राज्यात सुरु असलेल्या 'ब्रेक द चेन' या प्रक्रियेअंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी मदतीचे पॅकेज घोषित केले होते. त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना 14 जूनपर्यंत मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती.…

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

पाटना | बिहारची राजधानी पाटणामध्ये कोरोना लसीकरण केंद्रावर एक विचित्र घटना घडली आहे. पाटण्यातील पुनपुन परिसरात वास्तव्यास असलेल्या सुनिला देवी बुधवारी कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गेल्या होत्या. पाच मिनिटांच्या अंतरानं…

“लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्यास आपली संमती नाही”

नवी दिल्ली | केंद्र सरकार कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन डोसमधील अंतरात सातत्यानं बदल करत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. देशात कोरोना लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. मात्र आता दोन…

‘या’ ठिकाणी तृतीयपंथीयांसाठी ’विशेष लसीकरण मोहीम’ राबवणार

ठाणे | देशात कोरोनाचा कहर अगदी भयावह करणारा आहे. कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक वाढत चाललाय. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण मोहिम राबवली जात आहे. अशातच आता ठाणे महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.ठाणे पालिका तृतीयपंथीयांसाठी…

32 वर्षाच्या करिअरमध्ये सलमान खान पहिल्यांदाच बायोपिकमध्ये झळकणार!

मुंबई | बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखला जाणारा भाईजान म्हणजेच ‘सलमान खान’. सलमान नेहमी कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरत असतो. अशातच सलमान खान सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.सलमान खान बॉलिवूडच्या…

ममता बॅनर्जींच्या भाचाच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू, हत्या झाल्याचा…

कोलकत्ता | एका कार्यक्रमादरम्यान 2015 साली एका व्यक्तीनं ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगावली होती. तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू…

‘करीनाला ‘सीते’ची भूमिका करु देणार नाही’, करीना कपूरला धमकी

मुंबई | बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री करीना कपूर रामायणातील सीतेची भूमिका करणार अशी बातमी सगळीकडे पसरली आणि मोठ्या वादाला सुरुवात झाली. करीनानं एका पौराणिक चित्रपटासाठी तब्बल 12 कोटी रुपयांची मागणी केली होती. या चित्रपटात ती भगवान श्री राम…

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी दिल्ली | गेल्या वर्षी कोरोना काळातच चर्चेत आलेल्या 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांना तातडीनं दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात…

मूक आंदोलन सुरुच राहणार, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही – संभाजीराजे भोसले

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काल कोल्हापुरात पहिलं मूक आंदोलन करण्यात आलं होतं. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आदींच्या उपस्थितीत संभाजीराजे भोसले यांनी…

लेडी बाहुबली! 37व्या वर्षीही महिलेचा साडीत जबरदस्त वर्कआऊट

पुणे | पुण्यात राहणारी एक 37 वर्षीय महिला चक्क साडीत वर्कआऊट करते. साडीत वर्कआऊट करताना त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डॉ. शर्वरी इनामदार असे या महिलेचे नाव आहे.या व्हिडिओत त्या साडीवरच पुशअप्स, डेड लिफ्ट आणि इंक्लाइन…

आजोबा अरुण गवळीचा नातीला खेळवताना फोटो व्हायरल!

मुंबई | अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. योगिता ही अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची मुलगी आहे. आता आजोबा अरुण गवळींनी नुकतीच नातीची भेट घेतली आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.…

आश्चर्यकारक! मेलेल्या मुलाला कवटाळून आईचा आक्रोश अन् क्षणातच….

चंदिगड | देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे.…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More