बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

मुंबई | आज रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं चित्र समोर आलं आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्याचाच सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात होत असताना पहायला मिळत आहे. प्रशासनाकडून…

धक्कादायक! पुण्यातील ढोल-ताशा पथकाला हैदराबादेत डांबलं, 15 मुलींचाही समावेश

पुणे | पुण्याचा गणेशोत्सवासोबतच पुण्याचे ढोलताशाचे पथक हे देशभरात प्रसिद्ध आहेत. पण, पुण्याच्या ढोलताशा पथकासोबत डांबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील ओमस्वामी प्रतिष्ठानचा ढोलताशा पथक मागील आठवड्यात…

‘…तर त्या देशांना कर्माची फळे भोगावी लागतील’; जागतिक मंचावरून पंतप्रधान…

न्युयॉर्क | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चार दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेच्या 76 व्या सत्राला संबोधित केलं आहे. पंतप्रधानांनी या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सत्राला संबोधताना विविध विषयांवर…

भारताचं ‘ते’ जुनं स्वप्न होणार लवकरच पूर्ण! जो बायडन यांच्याकडून भारताचं…

वॉशिंग्टन | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. काल शुक्रवारी पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी भेट झाली. या भेटीसाठी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन…

‘या’ तीन राज्यांना ‘गुलाब’ चक्रीवादळाचा धोका; महाराष्ट्राला देखील…

नवी दिल्ली | भारतीय हवामान खात्याकडून देशातील तीन राज्यांत पुढील 24 ते 48 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच देशातील तीन राज्यांना चक्रीवादळाचा धोका असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. ज्या राज्यांना…

‘मोदी म्हणत असतील, बघ तुझी कशी जिरवली आता घाल…’; अजित पवारांची टोलेबाजी

पुणे | देशातील महागाई दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्रीगण किंवा आमदार मोदी सरकारला देशातील वाढत्या महागाईवरून धारेवर धरत असतात. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी…

‘लोकांना वाटलं मी लय सिरीयस आहे, आपलं शेवटचं मत टाकावं’; दानवेंनी सांगितला…

पुणे | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आपल्या भाषण शैलीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. दानवे आपल्या भाषणातून त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे रंजक किस्से उलगडून सांगत असतात. आज पुण्यात रावसाहेब दानवे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.…

‘…तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक?’; ठाकरे सरकारला घरचा आहेर

मुंबई | राज्यात मागील तीन ते चार वर्षापासून विद्यार्थ्यांची नोकरभरती झाली नाही. मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे नोकरभरती पुढं ढकलण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड ची भरती परीक्षा अनेक दिवसांनंतर आज 25 सप्टेंबर आणि उद्या…

मी जेलमध्ये असताना ‘त्यांनी’ माझा जीव वाचवला – छगन भुजबळ

जळगाव | राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी जळगावमध्ये ओबीसी हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात छगन भुजबळांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.…

कोरोना अपडेट! मुंबईच्या आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | गेले काही महिने कोरोना महामारीने मुंबईकरांच्या नाकी नऊ आणल्याचं चित्र पहायला मिळालं होतं. मात्र अलिकडे मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात कमी…

राज्यातील ‘या’ बड्या नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी

मुंबई | राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सुरू आहेत. आता राज्यातील काही मंत्र्यांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाकडून छापेमारी होताना दिसत आहे. राज्यातील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र…

राष्ट्रवादीच्या महेबुब शेख यांना मोठा झटका, बलात्कार प्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

औरंगाबाद | राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर मागील काही महिन्यांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासुन महेबुब शेख या प्रकरणामुळं अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणाची औरंगाबादच्या…

काढणीस आलेल्या सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी संतापले; सोशल मीडियावर पसरतोय #सोयाबीन…

मुंबई | देशभरात जुलै महिन्यात सोयाबीन या तेल कडधान्याचे प्रति क्टिंटल दर 10 हजारांच्या पार गेले होते. पण, मागील आठवड्यात सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण होत पाच ते साडेपाच हजारांवर येऊन थांबले आहेत. तब्बल 40 ते 50 टक्क्यांनी सोयाबीनच्या दरात…

बाबो! रद्द झालेल्या न्युझीलंड दौऱ्यातील पाकिस्तानच्या सुरक्षा पोलिसांनी…

इस्लामाबाद | जगभरात सध्या पाकिस्तान आणि त्यांच्या देशातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर आलेला न्यूझीलंड क्रिकेट संघ वनडे सामना खेळवणार होता, पण तो काही कारणानं रद्द झाला होता त्यामुळं…

घरगुुती गॅस सिलेंडरच्या सबसिडीबाबत केंद्र सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या…

नवी दिल्ली | देशात गेल्या काही महिन्यांपासुन महागाईनं नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोल डिझेल सह गॅसच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच आता केंद्र सरकारच्या अंतर्गत मूल्यांकनानुसार ग्राहकांना एका एलपीजी गॅस सिलेंडरसाठी एक हजार रूपये मोजावे…

“अनिल देशमुख ईडीला येडं समजतात, राज्याचा ‘झू’ करून टाकलाय”

नाशिक | राज्यात आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पुन्हा गड काबीज करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महानगरपालिकेवर मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी राज…

राज्यातील घोटाळे बाहेर काढणार म्हणणाऱ्या दरेकरांना अजित पवारांचं प्रत्युत्तर;…

मुंबई | कथित मुंबै बँक घोटाळा प्रकरणाची राज्य सरकारने चौकशी लावली आहे. चौकशी करण्याच्या आदेशानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. आता माझा एककलमी कार्यक्रम हा घोटाळे काढण्याचा असणार आहे, असं…

‘हे’ लक्षण आढळलं की कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येते- उदयनराजे भोसले

सातारा | आपल्या हटके आणि बिंधास्त शैलीसाठी खासदार उदयनराजे भोसले सर्वत्र परिचीत आहेत. तसेच उदयनराजे आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी राज्यभर चर्चेत असतात. अशातच खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं वक्तव्य खासदार उदयनराजेंनी केलं…

किरीट सोमय्यांनी थोपटले दंड! सोमय्या पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर

मुंबई | राज्यात मागील काही दिवसांपासुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील मंत्र्यांना चांगलंच फैलावर धरलं आहे. किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या…

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत तालिबानचा मुद्दा; योगी आदित्यनाथ म्हणाले…

लखनऊ | देशातील पाच राज्यात पुढील वर्षी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेशचाही समावेश आहे. त्यामुळं उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेला समाजवादी पक्षांमध्ये…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More